स्वराज्याची राजधानी रायगडाचा UNESCO च्या यादीत समावेश! ✨ रायगड किल्ला आता UNESCO वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये समाविष्ट! ✨ “Maratha Military Landscapes of India” या संग्रहातील १२ किल्ल्यांपैकी एक म्हणून रायगड किल्ल्याला जागतिक ओळख मिळाली आहे. महाराष्ट्र सरकार आणि ASI यांच्या प्रयत्नांना येथे गौरव मिळाला आहे.