जगातील सर्वाधिक सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले टॉप 10 देश

टांझानियामध्ये सर्वात जास्त सिंह आहेत, त्यांची संख्या 8 हजार पेक्षा जास्त आहे. तुम्ही त्यांना सेरेंगेटी आणि न्गोरोन्गोरो क्रेटरमध्ये पाहू शकता.

दक्षिण आफ्रिकेत सुमारे 3 हजार सिंह आहेत. तुम्ही त्यांना  क्रुगर नॅशनल पार्क आणि कलगाडी ट्रान्सफ्रंटियर पार्कमध्ये पाहू शकता.

बोत्सवानामध्ये 2,800 च्या आसपास सिंह आहेत. ओकावांगो डेल्टा आणि चोबे नॅशनल पार्कमध्ये त्यांना खूप शिकार करायला मिळते.

केनियामध्ये सुमारे 2 हजार सिंह आहेत. मासाई मारा, अॅम्बोसेली आणि त्सावो या पार्क्समध्ये तुम्ही त्यांना नेहमी पाहू शकता.

झांबियामध्ये 1,200 पेक्षा जास्त सिंह आहेत. लुंगवा व्हॅली आणि काफुये नॅशनल पार्कमध्ये त्यांची संख्या खूप आहे.

मोझांबिकमध्ये सुमारे 1 हजार सिंह आहेत. निआसा रिझर्व्ह आणि गोरोंगोसा नॅशनल पार्कमध्ये इथल्या सिंहांची संख्या वाढवण्यासाठी खूप प्रयत्न सुरू आहेत.

झिंबाब्वेमध्येही 1 हजारच्या आसपास सिंह आहेत. ह्यांगे आणि माना पूल्स नॅशनल पार्कमध्ये त्यांचे चांगले संरक्षण केले जात आहे.

नामिबियामध्ये सुमारे 800 सिंह आहेत. इथले काही सिंह वाळवंटी भागात, कोरड्या वातावरणातही जगू शकतात.

या देशात सुमारे 700 सिंह आहेत. ते तुम्हाला मुख्यतः बामिंगुई-बंगोरान आणि मानोवो-गुंडा सेंट फ्लोरीस नॅशनल पार्कमध्ये दिसतील.

भारतात सुमारे 891 सिंह आहेत. हे आशियाई सिंह फक्त गुजरातच्या गिर नॅशनल पार्क  मध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात आढळतात.

इतर बातम्या

Thiruonam : महाबली हा मुळात असूर राजा. पण या राजाच्या काळात प्रजा अत्यंत सुखानं नांदत होती. गरीब-श्रीमंत भेद नव्हता, सुबत्ता
Ganeshotsav : गणपती बाप्पाला आपण सगळेच विघ्नहर्ता आणि कार्यारंभ करणारा देव मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बाप्पाची फक्त एक
Ganeshotsav : गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्याने खूप चांगले बदल होतात. वेगवेगळ्या रंगाची आणि धातूची मूर्ती ही वेगवेगळ्या कृपेसाठी कार्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ