काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना सनदे कुटुंबियांच्या घरी भेट देत त्यांच्यासोबत स्वयंपाक करत जेवनाचा आनंद घेतला.
राहुल गांधी यांच्या या कृतीची सध्या देशभरात चर्चा आहे. ज्या कुटुंबियांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट दिली त्या अजित आणि अंजना सनदे आणि त्यांच्या मुलांसोबत ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’चे प्रतिनिधी समीर मुजावर यांनी बातचित केली.