धुळे : बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात धुळ्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मानवी साखळी करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ