20 जानेवारीपर्यंत ओलीसांची सुटका न केल्यास युद्धाला सामोरं जावं लागेल ; डोनाल्ड ट्रम्प यांनी हामासला दिली थेट धमकी.

Donald Trump: अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी हमासविरुद्ध मोठं विधान केलं आहे. गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेबाबत त्यांनी हमासला थेट इशारा दिला आहे.

‘प्लांट-बेस्ड मांसा’च्या पर्यायांची वाढती लोकप्रियता

plant based food : अलीकडील काही वर्षांत प्लांट-बेस्ड म्हणजेच वनस्पती-आधारित मांसाचे पर्याय खूप लोकप्रिय झाले आहेत. शास्त्रज्ञांनी मांसासारखी चव आणि बनावट तयार करण्यासाठी खूप संशोधन केले आहे. त्यामुळे आता काही लोक मांस खाण्याऐवजी वनस्पतीपासून बनवलेले पदार्थ खाणे पसंत करत आहेत.

डॉलरला पर्यायी चलन दिल्यास 100 टक्के टेरिफ आकारणार; ट्रम्प यांची ब्रिक्स समुहातील देशांना धमकी

Donald Trump’s Threat : पदग्रहणापूर्वीच अॅक्शन मोडमध्ये आलेल्या ट्रम्प यांच्या धमकीवजा इशाऱ्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. जागतिक बाजारपेठेत अमेरिकन डॉलरला पर्यायी चलन आणल्यास किंवा अशा चलनाला पाठिंबा दिल्यास अमेरिकेमध्ये त्या-त्या देशांवर 100 टक्के टेरिफ आकारणार असा धमकीवजा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

नेल्स आर्टच्या कलाकुसरीसाठी प्लास्टिकचा पुनर्वापर

International Pollution Prevention Day : आज जागतिक प्रदूषण प्रतिबंधक दिन साजरा केला जात आहे. विकासाच्या नावाखाली आज जगभरात प्रदूषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. लोकल ते ग्लोबल अशा सगळ्याच पातळीवर प्रदूषण नियंत्रणासाठी काहीना काही वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात. असाच जपानच्या मॅनीक्यूअॅरिस्ट आर्टिस्ट न्यूओमी अरिमोतो यांनी ही अनोख्या पद्धतीने प्लास्टिकचा पुनर्वापर करित फॅशनच्या दुनियेत नवा ट्रेंड सुरू केला आहे.

77 वर्षांपूर्वीच्या फ्रूट केकच्या तुकड्याचा 2,200 यूरोला लीलाव!

Queen Elizabeth II Wedding Cake slice Auction : राणी एलिझाबेथ यांच्याकडून त्यांच्या लग्नसोहळ्यातील केकमधला एक पीस मॅरियन पॉलसन यांना भेट म्हणून मिळालेला. पॉलसन यांनी हा केक जतन करुन ठेवलेला. आज 77  वर्षानंतर या केकच्या तुकड्याचा तब्बल 2,200 यूरो म्हणजे जवळपास 2 लाख रुपयाला लीलाव झाला आहे.

इस्त्रायल – हिजबुल्लाह युद्धाला स्वल्पविराम

Israel – Hizbullah : गाझा पट्टीवरील इस्त्रायल हिजबुल्लाह दरम्यानच्या युद्धाला स्वल्पविराम लागला आहे. या इस्त्रायल आणि हिजबुल्लाह दरम्यानच्या युद्धाला दोन महिने युद्ध विराम देण्याचा करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली आहे.

ऍपलचा नवा सुरक्षा कॅमेरा शरीराचा आकार, कपड्यांवरूनही ओळखणार व्यक्ती !

Apple : ऍपलने एक अत्याधुनिक सुरक्षा कॅमेऱ्याचा पेटंट प्राप्त केला आहे. यात चेहऱ्याशिवाय व्यक्तीच्या शरीराचे इतर अवयव, आकार आणि कपडे ओळखूनही व्यक्तीला ट्रॅक करता येणार शकणार आहे.

#WomenInMaleFields हॅशटॅग सोशल मीडियावर चर्चेत.

WomenInMaleFields : सोशल मीडियावर सध्या एक नवीन ट्रेंड चर्चेत आहे.महिलांचे अनुभव उलगडवून दाखवताना, या ट्रेंडमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे: “जर महिलांनी हेच वर्तन पुरुषांसोबत केले असते, तर समाजाची प्रतिक्रिया काय असती?”

निवडक देशातील पर्यटकांकरता जपानमध्ये डोमेस्टीक एअरलाईन्सची मोफत सेवा

Japan Airlines New Offer : भारत, अमेरिका, कॅनडा, मेक्सिको, थायलंड, सिंगापूर, न्यूजीलंड, ऑस्ट्रेलिया, विएतनाम, फिलीपिन्स, इंडोनेशिया, गांसू या देशांना तसेच चीनमधल्या  बीजिंग, शांघाय, तियानजिन या शहरांना आणि तैवानची राजधानी ताइपे शहरातील पर्यटकांसाठी जपान एअरलाईन्सने खास ऑफर दिली आहे. 

अमेरिकेतील अलास्कामध्ये असणार तब्बल दोन महिने रात्र! अलास्कामध्ये ध्रुवीय रात्रीच्या कालावधीला सुरूवात

Pollar Nights : अलास्का हा उत्तर गोलार्धात येणारा, उत्तर ध्रुव (नॉर्थ पोल) आणि आर्क्टिक सर्कल या दोघांमधला अतीथंड हवामानाचा  प्रदेश  (फ्रिजीड झोन) आहे. येथे 18 नोव्हेंबर रोजी सूर्यास्त झाला आहे. आता तब्बल 65 दिवसांनी म्हणजे 23 जानेवारी 2025 रोजी सुर्योदय होणार आहे.

हरिनी अमरसुर्या : दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी श्रीलंकेची प्रधानमंत्री  

Harini Amarasuriya : श्रीलंका राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांनी हरिनी अमरसूर्या यांना प्रधानमंत्री पदावर नेमलं आहे. श्रीलंकेच्या प्रधानमंत्री पद सांभाळणाऱ्या हरिनी अमरसुर्या या तिसऱ्या महिला प्रधानमंत्री असून त्या दिल्ली विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.

नेत्यानाहू सह हमासच्या कमांडर विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

International Criminal Court : आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टाने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू, इस्त्रायलचे माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट आणि हमासचे कमांडर मोहम्मद जईफ यांना जबाबदार धरले असून या तिंघाविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ