हवामान बदलामुळे नुकसान झाल्यास आता एक देश दुसऱ्या देशावर खटला दाखल करू शकणार!

Climate change: आता हवामान बदलामुळे झालेल्या नुकसानीसाठी एक देश दुसऱ्या देशावर खटला दाखल करू शकतो. यात अनेक वर्षांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन वायू सोडणाऱ्या देशांचाही समावेश आहे
तुमच्या फोनमधील ‘गॅलरी’ ॲप तुमच्या फोटो-व्हिडिओवर नजर ठेवतंय!

Gallery app : आपल्या फोनमधील ‘गॅलरी’ ॲप बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही ॲप डेव्हलपर्स तुमच्या फोन गॅलरीतून फोटो आणि व्हिडिओ गोळा करून त्यांच्या सर्व्हरवर पाठवत असल्याचं म्हटलं जातंय.
ऑरा फार्मिंग’ म्हणजे काय? इंडोनेशियाच्या ‘या’ चिमुकल्याचा डान्स का होतोय व्हायरल?

Aura Farming Dance : आजकाल सोशल मीडियावर तुम्ही ‘ऑरा’ हा शब्द खूप वेळा ऐकला असेल. खासकरून जेव्हा ॲनिमे कॅरेक्टर्स किंवा हॉलिवूड स्टार टिमथी चालमेटसारख्या सेलिब्रिटींबद्दल बोललं जातं, तेव्हा हा शब्द कानावर येतोच. ‘ऑरा फार्मिंग’ म्हणजे स्वतःला इतकं कूल दाखवणं की तुमची एक वेगळीच ‘छबी’ सगळ्यांसमोर तयार होईल
‘बुद्धिबळ हा जुगारी खेळ आहे’ तालिबानी राजवटीचा दावा; काय सांगतो इतिहास!

Chess Banned In Afghanistan : ‘बुद्धिबळ हा जुगाराचा खेळ आहे’ असं स्पष्टीकरण अफगाणिस्तानमध्ये या खेळावर अधिकृतरित्या बंदी घातली आहे. तालिबानी राजवटीतील क्रीडा अधिकाऱ्यांनी रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी या निर्णयाची घोषणा केली आहे.
तुमचे WhatsApp मेसेज आता Gemini AI वाचणार? लगेच बंद करा ‘ही’ सेटिंग!

Google Gemini Ai : Gemini Ai ला तुम्ही तुमच्या वैयक्तिक डेटाची परवानगी दिली नसतानाही, ते आता तुमच्या कॉल, मेसेजेस आणि WhatsApp मधील माहिती पाहू शकणार आहे. ही गोष्ट अनेकांसाठी धक्का देणारी आहे. कारण आपल्या खासगी संभाषणात AI डोकावतंय हे कोणालाच आवडणार नाही.
स्ट्रोकवर नवीन उपचार पद्धत विकसित

Treatment to cure Stroke : स्टॅडफॉर्ड विद्यापीठातील संशोधकांनी स्ट्रोकवरील नवीन उपचार पद्धत विकसित केली आहे. ज्यामुळे रक्तातील गाठी 90 टक्के काढून रुग्णाला या आजारातून बरं करता येईल. जाणून घेऊयात मिली-स्पिनर थ्रोम्बेक्टॉमी डिव्हाईसबद्दल.
नेदरलँड्स, AI क्रांतीचा जनक!

Ai : आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान वापरतो, त्याची सुरुवात अमेरिका, चीन या देशात किंवा एनव्हीडिया (Nvidia) सारख्या कंपन्यांनीही केली नाहीये. तर, यामागे एक डच कंपनी आहे. ही कंपनी पृथ्वीवरील प्रत्येक AI चिप बनवणाऱ्या मशीन्सवर नियंत्रण ठेवते.
‘मग, लग्न कधी करताय?’ चौकशांचा ताण उडवून लावा !

Marriage: सिंगल असणं हा काही प्रोब्लेम नाहीये की, त्यावर उपाय करायचा आहे. हा फक्त आयुष्याचा एक टप्पा आहे, असा टप्पा जिथे तुम्ही तुम्हाला हवं ते करू शकता. तुमच्या आवडी-निवडी जोपासू शकता, तुमच्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकता.
इटलीतील मॉन्टोन इथे नाईक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे दिमाखात अनावरण!

VC Yashwant Ghadge : महाराष्ट्राचे सुपुत्र नाईक यशवंत घाडगे यांच्या शौर्याला दाद देण्यासाठी इटलीतल्या मॉन्टोन शहरात त्यांच्या स्मरणार्थ कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे.
‘टी- शर्ट्स’वर स्लोगन्स नेमकी कधीपासून लिहिली जाऊ लागली

Slogan t-shirt : कॅज्युअल ते सेमी फॉरमल अशा कोणत्याही स्वरुपात आपण टी-शर्ट वापरतो. अगदी क्रीडास्पर्धा, दहीहंडी ते राजकीय पक्षांचे प्रचार साहित्य म्हणूनही टी-शर्टचा वापर होतो. पण तुम्हांला माहितीय का, ही टी-शर्ट सुरवातीला अंतर्वस्त्र म्हणून वापरली जायची. दुसऱ्या महायुद्धानंतर मुख्य पोषाख म्हणून टी-शर्टचा वापर सुरू झाला.
शस्त्रात्रे निर्मिती करणाऱ्या अमेरिकन खाजगी कंपन्यांचा नफा बक्कळ!

U.S. world’s largest military : जगातील सर्वात शक्तिशाली देश असणाऱ्या अमेरिकेचा लष्करावरचा खर्चही सर्वात जास्त आहे. अमेरिका जवळजवळ एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एक हजार अब्ज डॉलर संरक्षणावर खर्च करतो.
फिटनेस ॲप : जागतिक नेत्यांच्या रोजच्या हालचालींचा ‘मागोवा’ घेणारं ॲप!

Strava Fitness App : राजकीय नेते वा व्यावसायिकांनी सातत्याने त्यांची माहिती सोशल मीडियावरुन शेअर करणं थोडं जोखमीचं असतं. स्वीडिश पंतप्रधानांच्या बॉडीगार्डनी अनावधनाने त्यांच्या धावण्याच्या आणि बाईक राईड्सची माहिती स्ट्रावा या फिटनेस ॲपवर अपलोड केली. या घटनेमुळे प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.