नाशिक : नववर्षा निमित्ताने शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी 200 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस अंमलदार आणि सहाशे होमगार्ड तैनात.
पुणे : नववर्षा निमित्ताने विविध कार्यक्रमस्थळी लक्ष ठेवण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी 3000 पोलिसांसह 800 वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात.
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाच्या ठिकाणी 15 हजार पोलिस फौजफाटा तैनात.
मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई शहरात येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आज रात्री मुंबई लोकलकडून विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.
बीड : राजकीय द्वेषातून माझं नाव जोडलं, दोषी असेल तर देईल ती शिक्षा मान्य – वाल्मिकी कराड
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिकी कराड सीआयडीला शरण
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यात मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 7 मार्च 2025 पूर्वी घ्या, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, वाल्मिक कराड आणि त्यांच्यानातेवाईकांची बँक खाती गोठावली. तसेच फरार आरोपींची संपत्ती केली जप्त.

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
उत्तर भारतातल्या वाढत्या थंडीमुळे मोसंबीच्या मागणीत घट. पर्यायाने मोसंबी विक्रीसाठी न आणण्याचे आवाहन कृषी बाजार समितीने केल्याने आजपासून पुढचे सात दिवस जालन्यातील मोसंबी मार्केट बंद राहणार.
दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली
दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर निगम बोध घाट येथे होणार अंत्यसंस्कार
दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यविधीसाठी भूतानचे राजे जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक आणि मॉरिशियसचे परराष्ट्र मंत्री मनिष गोबीन भारतात दाखल.
मुंबई : “बीडमधील मोर्चा झाला. राष्ट्रीय स्वरूप नाही. सर्वच पक्षाचे लोक बीडमधील जनता बीडमधला दहशतवाद संपवण्यासाठी किंवा संतोष देशमुखचे खरे आरोपी पकडावे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. हे सरकार खऱ्या गुन्हेगारांना वाचवत आहे. – खा. संजय राऊत