ट्रेक लीडर बनायचंय? मग ‘या’ खास टिप्स तुमच्यासाठी

Trekking : ट्रेकच्यावेळी ट्रेक लीडर आणि स्वयंसेवक म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
ट्रेकर्सची नाळ इतिहास आणि भूगोलाशी जोडलेली असावी!

Trekking: ट्रेकर्स असणं म्हणजे फक्त गड-किल्ले चढण्यापुरतं मर्यादित नसतं. आपण एखाद्या गड-किल्ल्यावर जातो तेव्हा, तिकडच्या इतिहासाची आवड, माहिती आणि तिकडची भौगोलिक स्थिती समजून घेणं म्हणजे खरं ट्रेकिंग असतं
ट्रेकिंग हौस नाही,तर पॅशन म्हणून फॉलो करा

Trekking : ट्रेकिंगची आवड जपायची आहे पण त्यासाठी लागणारा खर्चही फार असतो. खिशाला परवडतील अशा किंमतीत राहण्याची, खाण्याची आणि पूर्ण प्रशिक्षित पद्धतीने ट्रेक करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. अशीच एक संस्था ‘युथ हॉस्टेल्स’ची माहिती आपण आज घेणार आहोत.
ट्रेकिंगचं प्लानिंग करता मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा

Trekking : ट्रेकिंगसारखं अॅडव्हेंचर करताना काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ट्रेकिंगचं ठिकाण, कधी, कसं जायचं यासह काय – काय घेऊन गेलं पाहिजे या सगळ्याचं नियोजन आपण करतो.. पण अलिकडच्या काळात ज्या काही अपघाती घटना घडल्या आहेत त्यानुसार आपण आणखीन बारकाईनं ट्रेकिंगचं नियोजन केलं पाहिजे. पाहुयात हे नियोजन कसं करायचं.
युनेस्कोकडून जागतिक वारसाचा दर्जा लाभलेलं ऐतिहासिक अहमदाबाद आणि जयपूर शहर

Ahmadabad and Jaipur : गुजरात येथील अहमदाबाद आणि राजस्थान मधील जयपूर ही दोन शहरं जागतिक वारसा दर्जा प्राप्त असलेली शहरं आहेत. या शहरांची रचना, तेथील ऐतिहासिक वास्तू, इमारती व या शहराच्या परिसरामधून तिथल्या भव्य इतिहासाची कल्पना येते. म्हणूनच या दोन शहरांचा संयुक्त राष्ट्राने जागतिक वारसा स्थानामध्ये समावेश केला आहे.
आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि आर्थिक केंद्र नालासोपारा

नालासोपाराला (Nala Sopara) अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. आज हे संदर्भ काहीसे दुर्लक्षित झाले आहेत. प्राचीन भारतातलं आध्यात्मिक आणि आर्थिक तीर्थ म्हणून सोपाराची ओळख आहे. ग्रीक, हिब्रु, अरबी भाषांमधील अनेक ऐतिहासिक पुस्तकांमध्ये ‘सोपारा’ या ठिकाणाविषयीचा उल्लेख आढळतो.
महाराष्ट्रातील श्रद्धा आणि समृद्धीचे केंद्र

महाराष्ट्रातील अनेक मंदिरे (Temples) ही केवळ धार्मिक विश्वासाचे केंद्र नव्हे, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धीचे केंद्र देखील आहेत. या मंदिरात वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो.
‘पश्चिम भारताची काशी’ : नाशिक

नाशिक शहरात काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, कपुरथळा स्मारक असे अनेक मंदिरं पंचवटीच्या सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. म्हणूनच की काय Nashik शहराला ‘पश्चिम भारताची काशी’ ओळख दिली गेली आहे.