अमरावती मेळघाटातील रंगूबेली, धोकडा, कुंड, किन्हीखेडा, खोकमार आणि खामदा या सहा गावांमध्ये ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या गावातील मतदान केंद्र ओस पडले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात 3 वाजेपर्यंत 51.16 टक्के मतदान
ठाणे शहर मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत 32.51 टक्के मतदान झालं.
ठाकरे गटाचे कोपरी-पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघेंवर दारू आणि पैसे वाटप केल्याचा आरोप शिंदे गटाच्या वर्षा भोसले यांनी केलाय.