भारतात मिळणारे वेगवेगळे चहा

Tea : आपल्या देशात अनेक ठिकाणी असा चहा मिळतो जो आपल्या घरात बनवलेल्या चहापेक्षा चवीला वेगळा असतो. साधारणपणे, चहाची चव किंवा त्यात वापरण्यात येणारे मसाले हे त्या ठिकाणच्या वातावरणीय किंवा हंगामी परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.

प्रयागराजमध्ये महाकुंभासोबत चवदार खाद्यपदार्थांचा आनंद घ्या

Mahakumbh 2025 : महाकुंभ हा धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा उत्सव आहे. या धार्मिक अनुभवासोबतच, प्रयागराजमधील खाद्यपदार्थांची चवही खूपच खास आहे. म्हणून, जर तुम्ही महाकुंभ मेळ्यात जात असाल तर या खास खाद्य पदार्थांची चव घेणं विसरू नका.

तमिळनाडूमधील बिर्याणी व्यवसाय 10,000 कोटींचा.

The biryani market in Tamil Nadu : तमिळनाडूमध्ये बिर्याणीचा व्यवसाय झपाट्याने वाढत आहे. सध्या या उद्योगाची एकूण किंमत 10,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये ₹2,500 कोटी हे मोठ्या ब्रँड्स आणि दुकानदारांचे, तर ₹7,500 कोटी छोटे हॉटेल्स आणि रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांचे आहेत.

तुम्ही खात असलेल्या फळभाज्या सुरक्षित आहेत का? भेसळ ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती जाणून घ्या.

veggies and fruits adulterated : आजकाल भाजीपाला आणि फळांमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. ताज्या आणि आकर्षक दिसण्यासाठी त्यांना कृत्रिम रंग, रसायने किंवा इतर हानिकारक पदार्थ लावले जातात. ही भेसळ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

खास ख्रिसमसमध्ये गोव्यात बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ

Christmas Special Food : ख्रिसमसच्या काळात गोव्यात घराघरात खास पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. गोव्यातील कॅथलिक घरांमध्ये ख्रिसमसकरता तयार केले जाणारे पदार्थ इतर भागात आढळत नाहीत. या पदार्थांची नावंही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

कोल्हापूरच्या स्ट्रीट फूडची धम्माल!

Food : कोल्हापूर हे नाव ऐकलं की तोंडाला पाणी सुटतं. कारण या शहरात अशी अनेक स्ट्रीट फूडची ठिकाणं आहेत की, जिथे गेल्यावर तुमचं पोट आणि मन दोन्ही भरून येईल. खरे कोल्हापुरी पदार्थ चाखायचे असतील तर तुम्हाला कोल्हापूर या सुंदर शहरात जायलाच हवे.

औरंगाबादची चव

Aurangabad: मराठवाड्यातील औरंगाबाद शहरातील खाद्य संस्कृतीतही खास वेगळेपण आहे. शहरभर अनेक चविष्ट, उत्तम पदार्थ मिळतात.

पोहा भुजिंग

Poha Bhujing : कांदा-पोहे, बटाटे-पोहे, मटार-पोहे, नागपूरी तर्रीवाले पोहे इतकचं काय तर  कोळंबी-पोहे, सोडे-पोहे, सुकट-पोहेही तुम्ही ऐकले असतील. पण पोहे आणि चिकन! पालघर जिल्ह्यातलं विरारमधील आगाशी म्हणजे ‘पोहा भुजिंग’ हे एक समीकरणचं आहे. चिकन, बटाट्याचा स्मोकी फ्लेवर आणि स्थानिक चविच्या रश्श्यातील पोह्यांचा प्रत्येक घास खाताना, तुमच्या चेहऱ्यावर अनोखी तृप्तता पसरत जाते.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ