नेपाळमध्ये सॅनिटरी पॅड करमुक्त !

Sanitary Pads Tax Free in Nepal : नेपाळमध्ये 4 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर सॅनिटरी पॅड करमुक्त केले. भारतातही 2018 साली मासिक पाळीच्या काळात वापरली जाणारी सर्व उत्पादने करमुक्त केलेले आहेत. मात्र, या उत्पादनांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर कर आकारला जातो. त्यामुळे मासिक पाळीच्या उत्पादनांच्या किंमतीमध्ये काहिही फरक पडत नाही.
रशियाकडून तेल खरेदीवरुन भारताला लक्ष्य करणं पूर्ण चुकीचं – परराष्ट्र विभाग

India Foreign Relations : रशियासोबतच्या व्यापाराचं समर्थन करताना भारताने स्पष्ट केलं की, पाश्चात्य देशांना ऊर्जा तुटवड्याची भिती नसतानाही ते रशियाकडून नैसर्गिक वायू आणि अन्य इंधनाची खरेदी करतात. याशिवाय इतरही व्यापार सुरू ठेवले आहेत. मग भारताने स्व हित जपलं तर अडचण का? असा रोख सवाल केला आहे.
असिस्टंट डॉग डे : प्रशिक्षक श्वानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस

Assistant Dog Day : मित्रत्वाच्या गुणामुळेच दिव्यांग लोकांना त्यांच्या दैनंदिन कार्यात मदत करण्यासाठी काही श्वानांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. अशा श्वानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 4 ऑगस्ट रोजी ‘असिस्टंट डॉग डे’ साजरा केला जातो. हे विशेष प्रशिक्षित कुत्रे दिव्यांग लोकांना महत्त्वाचा आधार देतात. त्यांच्या मालकांना स्वयंपूर्ण जगण्यास आणि जीवनमान उंचवण्यास मदत करतात.
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’ आणि ‘MAGA’ भारत-अमेरिका संबंधांवर काय परिणाम होणार?

Trump’s 25% tariff on India and MAGA : ट्रम्प यांचा भारतावरील 25% टॅरिफ आणि ‘MAGA’ चा नारा हे एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. हे फक्त व्यापार धोरणाशी संबंधित नाही, तर यात राजकारण आणि वाटाघाटीची चालही दडलेली आहे
एआय आणि अॅडॉप्टिव्ह थेरपीमुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये क्रांतीकारक बदल

World lung cancer day : एआय, अॅडॉप्टिव्ह थेरपी यासारख्या अचूक साधनांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये बदल घडत आहेत. यामुळे जलदगतीने उपचार होत आहेत. तसेच सुरक्षित आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी बनत आहेत.
‘WWW.’ या संशोधनाला मानाचा मुजरा देणारा ‘जागतिक वेब दिवस’

World Wide Web Day : इंटरनेट क्रांती आणि या क्रांतीतला या नावीन्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून 1 ऑगस्टला जागतिक वर्ल्ड वाईड वेब दिवस साजरा केला जातो. वर्ल्ड वाईड वेब 2025 साठी ‘भविष्याचे सशक्तीकरण एक समावेशक, सुरक्षित आणि मुक्त वेब तयार करणे’ अशी थीम ठरवली आहे.
भारतावर ट्रम्प यांचा टॅरिफ हल्ला; अमेरिकन नागरिकांचे जीवनही होणार महागडे

Trump’s tariff attack on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर ‘टॅरिफ किंग’ असल्याचा आरोप करत 30 जुलै 2025 रोजी 25% अतिरिक्त आयात शुल्क लावण्याची घोषणा केली. 1ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या धोरणामुळे केवळ भारतालाच नाही, तर अमेरिकेतील सामान्य नागरिकांच्या खिशालाही फटका बसणार आहे.
भूकंप आणि त्सुनामीनंतर रशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक

Volcano Blast : रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर यूरेशियातील सगळयात मोठी सक्रिय असलेल्या क्ल्युचेवस्कॉय ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे.
रशियामध्ये भूकंप तर रशिया, अमेरिका आणि जपानला त्सुनामीचा ही तडाखा

Earthquake and Tsunami : रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपा झाला आहे. या भूकंपानंतर अमेरिकेतील हवाई राज्य, रशियातील कुरिल बेटे आणि जपानमधील होक्काइडो बेटावर त्सुनामी आली. जपान आणि अमेरिकेसह प्रशांत महासागरातील अनेक देशांना त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.
भारत-अमेरिका व्यापार संबंध

tariff : भारत आणि अमेरिका हे राजकीयदृष्ट्या जरी जवळचे मित्र असले. तरी, त्यांच्या व्यापारी संबंधांमध्ये आजही मतभेद सुरू आहेत.
नामशेष झालेल्या ‘माऊस डीअर’चं 30 वर्षांनी पुन्हा दर्शन!

Mouse Deer : जवळपास 30 वर्षांपासून जगातून नाहीसा झालाय असं वाटणारा एक दुर्मिळ आणि आकर्षक प्राणी व्हिएतनामच्या घनदाट जंगलात कॅमेरात कैद झाला आहे. या प्राण्याचं नाव आहे सिल्व्हर-बॅक्ड शेवरोटेन, त्याला लोक ‘टू-टोन माऊस डीअर’ असंही म्हणतात.
भारत ब्रिटनमधील मुक्त व्यापार कराराचे फायदे

भारत आणि ब्रिटनने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 112 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या उद्देशाने व्यापक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) म्हणजेच मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळं ब्रिटनमधून आयात होणाऱ्या वैद्यकीय उपकरणं, ऑटोमोबाईल, सौंदर्यप्रसाधनं आणि इतर अनेक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहे. तर भारतातून निर्यात होणाऱ्या कापड आणि चामड्याच्या वस्तूंचा व्यापार वाढण्याची आशा आहे.