कार्डिएक अरेस्ट ! 

Cardiovascular diseases : म्हणजे ‘हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजार’. हे सर्व आजार एका गटातील समजले जातात, कारण त्या सर्वांचे परिणाम हे सारखे आहेत. मात्र त्यावरील उपचार वेगवेगळे असू शकतात. यातील काही आजार हे हृदयातील स्नायू किंवा हृदयातील इलेक्ट्रिक इम्पल्स संबंधित आहेत.