स्तनाचा कर्करोग: जाणून घ्या कारणं, लक्षणं आणि प्रतिबंधक उपाय

Breast Cancer Awareness : भारतातील एकूण कॅन्सरच्या रुग्णांपैकी 13.5% रुग्ण हे स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण असतात. 1990 मध्ये भारतातील आकडेवारीनुसार स्तनाचा कर्करोग हा चौथ्या क्रमांकावर होता पण आता स्तनाचा कर्करोग हा पहिल्या क्रमांकाचा कर्करोग झाला आहे.