निसर्गाचे बीज जपणारे शिवशंकर चापुले

Shivshankar Chapule : ज्याप्रमाणे, माणसांचे भौगोलिक क्षेत्र ठरलेली आहेत तशीच झाडांची सुद्धा भौगोलिक क्षेत्र ठरली आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास करुन वृक्षलागवड केली पाहिजे. यासाठीच महाराष्ट्रात अधिवास असलेल्या वृक्षांचं जतन करण्यासाठी त्यांच्या बियांचं जतन करण्याचं काम शिवशंकर चापुले यांनी हाती घेतलं.
शिक्षणाचा लातूर पॅटर्न !

Latur Pattern : लातूर पॅटर्नअंतर्गत लातूरमध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिकवलं जातं, नेमकं हे लातूर पॅटर्न आहे तरी काय याविषयी श्रेष्ठ महाराष्ट्राने लातूरमधले प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक सचिन बांगड यांच्याशी चर्चा केली. जाणून घेऊयात नेमका हा लातूर पॅटर्न आहे तरी काय?