रंगपंचमीची रहाडी संस्कृती

Rahadi Culture : पेशव्यांच्या काळामध्ये नाशिक आणि पंचवटी परिसरामध्ये रंग खेळण्यासाठी रहाडी (हौदा सारखा परिसर) खोदल्या जायच्या. या रहाडीमध्ये रंग आणि पाणी ओतुन जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पुजा केली जाते. त्यानंतर लोक या रहाडमध्ये रंग खेळून रंगपंचमी साजरी करतात.
सातपुडा खोऱ्यातील काठीची ‘राजवाडी होळी’

Rajvadi Holi : नंदुरबारमधल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या काठी येथे साजऱ्या होणाऱ्या राजवाडी होळीचं केवळ देशातच नाही तर जगभरात मोठं आकर्षण आहे. मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या नंदुरबार जिल्ह्यात काठी होळीच्या निमित्ताने आदिवासी संस्कृतीची सुंदरता अनुभवायला मिळते.
धुलीवंदनादिनी नाशिकची वीर दाजीबा बाशिंग परंपरा

Holi Festival : नाशिक म्हणजे मंदिराचं शहर. या मंदिरांचं आणि वर्षभरात साजऱ्या केलेल्या सणांच्या नात्याची अनोखी कथा असते. या धार्मिक, सांस्कृतीक परंपरेनुसारच धुलिवंदनाच्या निमित्ताने वीर दाजीबा बाशिंग देवाची मिरवणूक निघते.
व्यापाऱ्यांनी थकवले टॉमेटो उत्पादकांचे कोट्यावधी रुपये; 10 एप्रिलपर्यंत पैसे देण्याचं संचालक मंडळाचं आश्वासन

Nashik : पिंपळगाव बाजार समितीमध्ये एका अडत्याने जवळपास 300 शेतकऱ्यांचे अडीच कोटी रुपये थकवले आहे. या सर्व शेतकऱ्यांनी आज आंदोलन करत बाजार बंद पाडला. दरम्यान, येत्या 10 एप्रिल पर्यंत सर्व शेतकऱ्यांना पैसे देण्याचं आश्वासन बाजार समितीच्या संचालक मंडळाने आंदोलनकर्त्यांना दिलं आहे.