निवडणुकीच्या उंबरठ्यावर राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, पण निधीचा प्रश्न अजूनही अनुत्तरित

Maharashtra Government : राज्य सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणात शासन निर्णय घेतले असले तरी, या निर्णयांना आवश्यक असलेला निधी कोठून येणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे

‘यावेळी उलथापालथ करावीच लागणार!’ मनोज जरांगे पाटील यांचे मराठा बांधवांना आवाहन

Manoj Jarange Patil : आपल्या मागण्या मान्य केल्या जाणार नसतील, आपल्या नाकावर टिचून जर सत्ताधारी निर्णय घेणार असतील तर आपल्याला उलथापालथ करावीच लागणार. समाजाच्या आरक्षणासाठी, समाजाच्या भविष्यासाठी, आपल्या लेकरांबाळांसाठी आपल्याला लढावं लागणार आहे.

‘जगभरातील हिंदूंनो, संघटित राहा’ आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

RSS Chief Mohan Bhagwat : जगभरातील हिंदूंनी संघटित राहण्याची गरज आहे. तुम्ही जगात जिथे कुठे असाल तिथे सुरक्षित आणि संघटित राहा. कधी हिंसा, भांडणं करू नका. याचा अर्थ तुम्ही दुर्बल आहात असा नाही. अन्यायाविरूद्ध जरूर आवाज उठवा, पण एकत्रित राहा.

दसऱ्याच्या मुर्हूतावर प्रचारसभांचा श्रीगणेशा

Dussehra Melava : विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रात विचारांचं सोनं लुटायचीही परंपरा आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणाच्या पटलावर याच दिनी प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. दसऱ्याचा शुभमुर्हूतावर अनेक राजकीय नेत्यांनी राजकीय दसऱ्या मेळावा सभेंचं आयोजन केलं आहे.

पीएम नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा: प्रमुख प्रकल्पांचे उद्घाटन आणि महत्त्वाचे कार्यक्रम

PM Narendra Modi in Maharashtra: भाजपाचे लक्ष आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर आहे, यानिमित्ताने महिन्याभरात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत.

सूर्यग्रहण 2024: आज वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण

Surya Grahan 2024: चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक दूर असल्याने तो सूर्याच्या आकारापेक्षा लहान दिसतो, त्यामुळे सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही आणि आकाशात “रिंग ऑफ फायर” तयार होतो.

पुण्यामध्ये हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू

Pune Helicopter Crash : पुण्यातील बावधन बुद्रक येथे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

UNSC मध्ये कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला फ्रान्सचा पाठिंबा

Narendra Modi : भारताने 2021-22 मध्ये UNSC मध्ये अ-स्थायी सदस्य म्हणून काम केलं होतं आणि आता भारत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवण्यासाठी आघाडीवर आहे. याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा होण्याची गरज असल्याचं त्यांच्या भाषणांतून सांगितलं होत.

ओपनएआयने लॉन्च केला AI-पॉवर्ड सर्च इंजिन ‘सर्चजीपीटी’ ( SearchGPT ) ; गुगलला मिळणार तगडी टक्कर

SearchGPT- सर्चजीपीटी युजर्सच्या प्रश्नांना अधिक तपशीलवार आणि अचूक उत्तरं देईल. तसेच संबंधित सोर्स लिंकसह माहिती पुरवेल. युजर्स फॉलो-अप प्रश्न देखील विचारू शकतात.

पुण्यातील रेड अलर्टमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द

 PM Modi’s Pune visit cancelled: भारतीय हवामान खात्याकडून पुणेसह पिंपरी-चिंचवड जिल्ह्याला 25 – 26 सप्टेंबर या दोन दिवशी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

अब्रुनुकसानीच्या खटल्यात खासदार संजय राऊत दोषी; माझगाव कोर्टाने सुनावली 15 दिवसाची कैद आणि 25 हजार रूपयाचा दंड

 Sanjay Raut defamation case: शिवसेनेचे (उबाठा) नेते खा. संजय राऊत हे डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. याप्रकरणी संजय राऊत यांना कोर्टाने 15 दिवसाची कैद आणि 25 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ