लखनऊमधील मुलांनी डिझाइन केलेल्या पोशाखांमध्ये साब्यासाची मुखर्जीच्या ‘हेरिटेज ब्राइडल’ कलेक्शनची झलक

प्रसिद्ध फॅशन डिझायनर साब्यासाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेल्या आऊटफिटला बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनची नेहमीच पसंती असते.

"Red is not seasonal, it's iconic." या सब्यासाची ब्रँडच्या थीमपासून प्रेरित होऊन

लखनऊमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांनी दान केलेल्या कपड्यांपासून सुंदर पारंपारिक पोशाख तयार केले आहेत.

'इनोव्हेशन फॉर चेंज' नावाच्या एनजीओच्या मदतीने, 12 ते 17 वर्षांच्या मुलींनी स्वतःच हे पोशाख डिझाइन केलेत आणि 15 वर्षांचा मुलाने याचा व्हिडिओ शूट करत आहे.

मुलांनी तयार केलेल्या कपड्यांचा लुक साब्यासाचीच्या 'हेरिटेज ब्राइडल' कलेक्शनसारखा आहे.

साब्यासाचीने त्याच्या 'हेरिटेज ब्राइडल' केलेक्शनची चमक दाखवणाऱ्या मुलांच्या या व्हिडिओला इंस्टाग्रामवर रीपोस्टही केला आहे.

इतर बातम्या

Black Flowers : हिवाळ्यामध्ये बागेत तशी फुलांची संख्या कमी असते. पण काही विशेष काळ्या रंगाची फुले हिवाळ्यातच पाहायला मिळतात आणि
National birds : विविध देशांचे राष्ट्रीय पक्षी वेगवेगळे असतात आणि प्रत्येक देशाचा राष्ट्रीय पक्षी त्या देशाच्या संस्कृती, इतिहास आणि पर्यावरणाशी
Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची विशेष ओळख आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ