भारत-अमेरिका संबंधांना बळकट करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा; या दौऱ्यातील काही महत्वपूर्ण इमेजेस

फिलाडेल्फियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्साहात स्वागत करण्यात आलं

विल्मिंग्टन, डेलावेअर येथील शिखर परिषदेदरम्यान क्वाड लीडर्स सोबत प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा

लाँग आयलंडमध्ये आयोजित 'मोदी आणि अमेरिका' कार्यक्रमाला भारतीय समुदायातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यादरम्यान पीएम मोदींनी भारतीय समुदायातील लोकांची भेट घेतली आणि सेल्फीही काढले.

भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी दावा केला की येत्या काही दिवसांत तुम्हाला अमेरिकेतही मेड इन इंडिया चिप्स पाहायला मिळतील.

पीएम मोदी म्हणाले, "जागतिक विकास आणि जागतिक शांततेच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची असेल”

पंतप्रधान मोदी आणि बिडेन यांची ही छायाचित्रे भारताच्या वाढत्या वर्चस्वाची साक्षीदार आहेत.

इतर बातम्या

Thiruonam : महाबली हा मुळात असूर राजा. पण या राजाच्या काळात प्रजा अत्यंत सुखानं नांदत होती. गरीब-श्रीमंत भेद नव्हता, सुबत्ता
Ganeshotsav : गणपती बाप्पाला आपण सगळेच विघ्नहर्ता आणि कार्यारंभ करणारा देव मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बाप्पाची फक्त एक
Ganeshotsav : गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्याने खूप चांगले बदल होतात. वेगवेगळ्या रंगाची आणि धातूची मूर्ती ही वेगवेगळ्या कृपेसाठी कार्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ