दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
मुंबई – 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
जालना – शासकीय कंत्राटदारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात
सांगली – आदिती फुडसला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई – माजी आमदार राजन साळवी शिवसेना शिंदे गटामध्ये करणार प्रवेश; दुपारी तीन वाजता ठाण्यातील कार्यालयात होणार पक्षप्रवेश कार्यक्रम
दिल्ली – सोयाबीन खरेदीच्या कालावधीत मुदतवाढ करावी यासाठी संसदेच्या परिसरात महाविकास आघाडीतील खासदारांचं आंदोलन
पॅरिस – एआय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा विकास नियोजनाची ऑनलाइन बैठक; शिवसेना गटाचे आमदार अनुपस्थितीत असल्याची माहिती
हिवाळ्यात बागेत आकर्षून घेणारी काळी फुले!
ब्लॅक हॉलीहॉक फुलं गडद काळसर रंगाची आणि मखमली असतात. हिवाळ्यात या फुलांची चांगला सूर्यप्रकाश आणि पाण्याचा चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत वाढ होते.
ब्लॅक ट्यूलिप फुलं दुर्मिळ असतात. त्याच्या पाकळ्यांचा रंग गडद जांभळा किंवा काळा असतो. हिवाळ्यात या फुलांना थंड हवामान आवश्यक असतं.
काळा गुलाब गडद काळसर रंगाचा आणि मखमली पोत असलेला असतो. हिवाळ्यात फुलणारे हे गुलाब बागेला एक शाही थाट देतात.
ख्रिसमस रोझेस म्हणून ओळखली जाणारी डार्क हेलिबोर फुले गडद जांभळ्या ते काळ्या रंगाची असतात. कडक हिवाळ्यातही टिकून राहणारी ही फुले थोड्या सावलीत आणि ओलसर जमिनीत उत्तम वाढतात.
ब्लॅक पिटुनिया फुलं मखमली पोताची असतात आणि जवळजवळ काळ्या रंगाची दिसतात. हिवाळ्यात या फुलांना भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सुपीक आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत त्यांची वाढ उत्तम होते.
ब्लॅक पॅन्सी फुलं गडद जांभळ्या रंगाची असून, हिवाळ्यात ती काळसर दिसतात. थंड हवामानात या फुलांना चांगली वाढ होते. थोड्या सावलीत किंवा पूर्ण सूर्यप्रकाशात त्यांची वाढ होते.
ब्लॅक डहल्या फुलं गडद रंगाची असतात आणि त्यांच्या पाकळ्यांचा रंग आकर्षक असतो.
ब्लॅक बॅट फ्लॉवर ही मोठी आणि गडद रंगाची फुले असतात, जी वटवाघळाच्या पंखांसारखी दिसतात. म्हणून त्यांना ब्लॅक बॅट म्हणतात. उष्णकटिबंधीय हवामानात हिवाळ्यात फुलणाऱ्या या फुलांना आर्द्रता हवी असते.