राहुल गांधींनी संसदेबाहेर केलं प्रियंका गांधींचे फोटोसेशन

प्रियंका गांधी वाड्रा यांनी वायनाडच्या खासदार संसद सदस्य म्हणून आज शपथ घेतली. या प्रसंगी संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत उपस्थित होते.

आज संसदेत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची एक सुंदर बॉंडिंग पाहायला मिळाली. 

प्रियंका गांधी संसद भवनाच्या जिन्यावर चढत होत्या, तेव्हा राहुल गांधींनी त्यांचे अनेक फोटो काढले तेही एका फोटोग्राफरसारखे. 

लोकसभेत राहुल गांधीच्या नंतर त्यांची बहिण प्रियंका गांधी सुद्धा संसदेत आल्या आहेत. राहुल आणि प्रियंका यांच्या आई सोनिया गांधी बराच काळ लोकसभा सदस्य होत्या.

काँग्रेसच्या महासचिव म्हणून शपथ घेत असताना प्रियंका गांधी यांच्या सोबत त्यांच्या आई सोनिया गांधी, पती रॉबर्ट वाड्रा उपस्थित होते.

प्रियंका गांधीसोबत त्यांच्या मुलगा रेहान राजीव वाड्रा आणि मुलगी मिराया वाड्रा सुद्धा संसदेत पोहोचले

 

इतर बातम्या

Thiruonam : महाबली हा मुळात असूर राजा. पण या राजाच्या काळात प्रजा अत्यंत सुखानं नांदत होती. गरीब-श्रीमंत भेद नव्हता, सुबत्ता
Ganeshotsav : गणपती बाप्पाला आपण सगळेच विघ्नहर्ता आणि कार्यारंभ करणारा देव मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बाप्पाची फक्त एक
Ganeshotsav : गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्याने खूप चांगले बदल होतात. वेगवेगळ्या रंगाची आणि धातूची मूर्ती ही वेगवेगळ्या कृपेसाठी कार्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ