आंतरराष्ट्रीय योग दिवस

दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

नियमित योगासने केल्यामुळे शरीर सुदृढ आणि मन प्रसन्न राहते.

योगासनांची सुरुवात भारतात 5 हजार वर्षांपूर्वी झाली.

अनेक परदेशी नागरिक भारतात योगासनांचा अभ्यास आणि जीवनशैली शिकण्यासाठी येतात.

योगासनांचा जास्तीत जास्त प्रसार आणि फायदा जगाला व्हावा म्हणून 2014 पासून संयुक्त राष्ट्र संघाने 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' साजरा करण्याचा भारताचा प्रस्ताव मंजूर केला.

2025 करता 'एक पृथ्वी एक आरोग्य' ही थीम ठेवण्यात आली आहे.

तुम्ही नियमित कोणती योगासने करता आणि योगासने केल्यावरचा अनुभव कमेंटमध्ये लिहा.

इतर बातम्या

Indigenous Day : भारतामध्ये आदिवासी समाजात अनेक यशस्वी व्यक्ती होऊन गेल्या. शिक्षण, क्रीडा, कला, साहित्य, राजकारण आणि सामाजिक कार्य यासारख्या
National Handloom Day : भारतामध्ये प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे हातमाग प्रसिद्ध आहेत. त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आणि कला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ