मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद यामधील 8 तासांचा प्रवास आता केवळ 180 मिनिटांत पूर्ण होणार आहे

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर दरम्यान 20 नद्यांवर पूल बांधले जाणार आहेत. यापैकी 12 पुलांचे बांधकाम आधीच पूर्ण झाले आहे,.

NHSRCL ने गुजरातच्या काही भागात बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्यासाठी तयारी जोरात सुरू केली आहे. आगामी काही महिन्यांत या ट्रेनची सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, नडियाद/आनंद, अहमदाबाद, साबरमती ही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची स्थानके आहेत.

खरेरा, पार, पूर्णा, मिंधोळा, अंबिका, औरंगा, कोलक, कावेरी , वेंगनिया , धाधर, मोहर आणि वात्रक या नद्यांवर पूल बांधण्यात आले आहेत

NHSRCL ने सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरच्या गुजरात भागासाठी सर्व भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे पुढील बांधकामाच्या कामाला गती मिळणार आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा प्रकल्प देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने एक मोठं पाऊल ठरेल

इतर बातम्या

Black Flowers : हिवाळ्यामध्ये बागेत तशी फुलांची संख्या कमी असते. पण काही विशेष काळ्या रंगाची फुले हिवाळ्यातच पाहायला मिळतात आणि
National birds : विविध देशांचे राष्ट्रीय पक्षी वेगवेगळे असतात आणि प्रत्येक देशाचा राष्ट्रीय पक्षी त्या देशाच्या संस्कृती, इतिहास आणि पर्यावरणाशी
Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची विशेष ओळख आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ