देशांचे राष्ट्रीय पक्षी

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा सौंदर्य व सोज्वळतेचं प्रतीक आहे. भारतीय संस्कृती आणि पुराणकथांमध्ये याला महत्त्व आहे.

उंच उड्डाण, दीर्घायुष्य आणि सौंदर्याचं प्रतीक असलेला हा पक्षी चीनचा राष्ट्रीय पक्षी आहे. 

अमेरिकेतला राष्ट्रीय पक्षी म्हणजे गरुड. या गरुडाचा रंग गडद असतो आणि त्याचे डोके पांढरे असते. त्याला खूप मजबूत पंख असतात. हा गरुड स्वातंत्र्य आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो.

न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी म्हणजे किवी. हा पक्षी लहान असून त्याला उडता येत नाही. त्याला लांब चोच आहे आणि तो रात्री जास्त सक्रिय असतो.

जपानी लोक त्याला 'किजी' म्हणतात. हा पक्षी शांतता आणि सदिच्छांचं प्रतीक मानला जातो. 

मैत्रीचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी युनायटेड किंगडमचा राष्ट्रीय पक्षी आहे. 

त्याचे मोहक आवाज आणि काळ्या-पांढऱ्या पिसांमुळे ओळखला जाणारा हा पक्षी कॅनडाचं प्रतीक आहे. 

लांब पाय आणि शांततेचं प्रतीक असलेला हा पक्षी दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे. 

जगातील सर्वात मोठा गरुड, 'माकड खाणारा गरुड' म्हणूनही ओळखला जातो. 

हा उडू न शकणारा एमू पक्षी प्रगतीचा प्रतीक मानला जातो.

इतर बातम्या

Black Flowers : हिवाळ्यामध्ये बागेत तशी फुलांची संख्या कमी असते. पण काही विशेष काळ्या रंगाची फुले हिवाळ्यातच पाहायला मिळतात आणि
Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची विशेष ओळख आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ