आसाममधील दुर्गा पूजा

आसाममध्ये देवी दुर्गाला समर्पित नवरात्र सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो

राज्यभर कलात्मक पंडाल सजवले जातात, जिथे देवीची भव्य पूजा आणि विविध समारंभ आयोजित केले जातात

देवी दुर्गाला दहा हातांच्या रूपात दाखवण्यात येते. ज्यामध्ये प्रत्येक हातात एक विशिष्ट शस्त्र असते. हे तिच्या शक्तीचे प्रतीक आहे.

दुर्गापूजेदरम्यान, बिहू नृत्य अनेकदा सादर करतात. बिहू हे आसामचे पारंपारिक लोकनृत्य आहे. ते उत्सवाच्या आनंदात स्थानिक लोक तसचं पर्यटकांना मोहीत करते.

आसाममधील कोणताही उत्सव स्वादिष्ट पाककृतीशिवाय अपूर्ण राहतो. दुर्गापूजेदरम्यान केसा मिठोई, पिठा (पारंपरिक मिठाई) यांसारख्या स्थानिक स्वादिष्ट पदार्थांची विशेष तयारी केली जाते.

इतर बातम्या

Ganeshotsav : गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ