घरातली गणेशमूर्ती कोणत्या रंगांची घ्यावी?

गणपती बाप्पाची मूर्ती घरात ठेवल्याने खूप चांगले बदल होतात. वेगवेगळ्या रंगाची आणि धातूची मूर्ती ही वेगवेगळ्या कृपेसाठी कार्य करते असं म्हटलं जातं.

घरात शांतता आणि समृद्धी हवी असेल, तर पांढऱ्या रंगाची मूर्ती ठेवणं चांगलं असते.

स्वत:च्या प्रगतीसाठी सिंदूर रंगांची मूर्ती घरात ठेवा.

शुभ कामं व्हावी असं वाटत असेल, तर सोनेरी रंगाची मूर्ती घरात ठेवा.

शुद्धता आणि ज्ञानासाठी घरात पिवळ्या किंवा नारंगी रंगाची मूर्ती ठेवणे योग्य आहे.

कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही घरात हिरव्या रंगाची गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकता.

घरात शांतता व एकोपा टिकून राहण्यासाठी निळ्या रंगांची मूर्ती घरात असणं चांगलं मानलं जातं.

इतर बातम्या

Thiruonam : महाबली हा मुळात असूर राजा. पण या राजाच्या काळात प्रजा अत्यंत सुखानं नांदत होती. गरीब-श्रीमंत भेद नव्हता, सुबत्ता
Ganeshotsav : गणपती बाप्पाला आपण सगळेच विघ्नहर्ता आणि कार्यारंभ करणारा देव मानतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बाप्पाची फक्त एक
Ganeshotsav : गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ