पारंपारिक शेतीला छेद देत सीताफळाची लागवड; दौंडच्या शेतकऱ्याची यशोगाथा

Farming : पुण्यातल्या दौंड इथल्या एका एमबीए केलेल्या तरुणानं शेतीला प्राधान्य दिलं आहे. स्थानिक पारंपरिक पिकाला फाटा देत त्यानं वेगळं पिक घेत वर्षाला लाखो रुपयाची कमाई केली आहे. नव्या जाणून घेऊयात दौंडच्या शेतकऱ्यांची यशोगाथा.

पुण्यात ‘आंतरराष्ट्रीय’ आंब्यांची यशस्वी लागवड!

International Mango Cultivation : जपानचा मियाझाकी हा आंबा सुद्धा त्याच्या रंगाच्या वैविध्यामुळे प्रसिद्ध झालेला आहे. महत्वाचं म्हणजे हा आंबा आता फक्त जपानमध्येच नाही तर, आपल्या पुण्यातही आपल्याला पाहायला मिळणार आहे.

पुण्यातला नदी (अ) सुधार प्रकल्प

Pune Riverfront Project : पुण्यातल्या मुळा-मुठा या नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी पुणे पालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये नदी काठ बांधून त्याच्या बाजुला सार्वजनिक क्षेत्र निर्माण करणार आहेत. एकूण 11 टप्प्यामध्ये हा प्रकल्प राबवला जाणार असून यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयाचा खर्च प्रस्तावित आहे.

धनगराने शोधला मुंबई-पुणे महामार्ग!!

Shingroba Temple : आजही देशावरून जेव्हा धनगर बांधव कोकणात मेंढ्या घेऊन उतरतात, तेव्हा शिंग्रोबाच्या मंदिरात ही लोकं मेंढीच्या पान्हातून थेट दुधाच्या धारेचा अभिषेक घालतात. मंदिरात तांदळा स्वरूपात शेंदुराने माखवलेला मोठा तांदळा आहे. आत त्रिशूल आणि धनगराची घुंगरू लावलेली काठी ठेवलेली आहे.

लांडग्यांना भटक्या कुत्र्यांचा धोका! संपूर्ण प्रजातीच संकटात

Stray Dogs : पुण्यातील इंदापूर तालुक्यातल्या कडबनवाडी या वनक्षेत्रामध्ये राखाडी रंगाचे लांडगे आढळतात. मात्र, अलिकडे ही जात दूर्मिळ होत चालली आहे. यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण आहे ते म्हणजे भटक्या कुत्र्यांचा वावर. जाणून घेऊयात या वनक्षेत्रात नेमकं काय घडतंय.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ