2011 च्या जनगणनेनुसार केरळ हे देशातलं पूर्ण साक्षर राज्य होतं. आणि आता, केंद्र सरकारच्या ‘उल्लास’ या योजनेंतर्गत मिझोरम राज्याने पूर्ण साक्षर राज्य होण्याचा मान मिळवला आहे. होय, मिझोरम राज्यात एकही व्यक्ती अशिक्षीत राहिलेली नाही आहे. केंद्रीय शिक्षण खात्याने मंगळवार, दिनांक 20 मे रोजी मिझोरम देशातलं पूर्ण साक्षर राज्य झाल्याची घोषणा केली.
In a landmark achievement, Mizoram has been officially declared a fully literate state under the ULLAS – Nav Bharat Saaksharta Karyakram.
The announcement was made at a special function in Aizawl by Hon’ble Minister of State for Education and Minister of State (IC) for Skill… pic.twitter.com/qpxi4J99xg
— Ministry of Education (@EduMinOfIndia) May 20, 2025
मिझोरम पूर्ण साक्षर राज्य कसं बनलं?
2011 च्या जनगणनेनुसार मिझोरमचा साक्षरता दर 91.33 टक्के होता. देशाच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर होता. केंद्र सरकारने देशभरात प्रौढ साक्षरता अभियानासाठी उल्लास योजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2023 साली प्रत्येक राज्यात अशिक्षितांचं प्रमाण शोधण्यासाठी सर्व्हेक्षण केलं होतं. याअंतर्गत मिझोरममध्ये 3,026 नागरिक अशिक्षित असल्याचं समोर आलं. यापैकी 1,692 लोकांना दररोज शिकवण्यास सुरुवात केली. मुलभूत लिखाण, वाचन आणि आकडेमोड कशी करावी याचं शिक्षण त्यांना द्यायला सुरुवात केली. यानंतर इथला साक्षरता दर 98.20 टक्क्यांवर आला. त्यानंतर सरकारने 292 स्वयंसेवक नेमले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, तज्ज्ञ आणि विभागनिहाय ‘रिसोर्स कोऑर्डिनेटर’चा समावेश होता. या संपूर्ण टीमच्या साहाय्याने मिझोरममधल्या गावागावातल्या प्रौढ व्यक्तिंनासुद्धा शिकवण्यास सुरुवात करुन त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवलं.
हेही वाचा : पूर्णपणे नैसर्गिक शेती करणारं भारतातील सिक्किम राज्य
उल्लास योजनेचं फळ
उल्लास योजनेअंतर्गत शिक्षकांना आणि स्वयंसेवकांना शाळेच्या आसपासच्या परिसरातील ज्या व्यक्ती अशिक्षीत आहेत, त्यांची माहिती गोळा करायला सांगितलं. आणि त्यानंतर निरक्षर व्यक्तींना शिक्षण देण्याची जबाबदारी दिली आहे. या उपक्रमाला चांगला पाठिंबा मिळत आहे. या योजनेअंतर्गत मिझोरम 100 टक्के, गोवा 99.9 टक्के, सिक्किम 99.9 टक्के, केरळ 96.2 टक्के आणि दिल्ली जवळपास 95 टक्के साक्षर झाल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिली आहे. तर लडाख हे पहिलं संपूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनलं आहे.
काय आहे उल्लास योजना?
देशातील साक्षरतेचं प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र सरकारने उल्लास योजना अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम चालवले जातात. 2027 पर्यंत देशभरात ही योजना राबवली जाणार आहे.
वयवर्ष 15 आणि त्यावरील प्रौढ नागरिकांना मुलभूत शिक्षण देणं हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसंच स्वयं रोजगारनिर्मितीसाठी लोकांना विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण शिक्षण दिलं जातं. यासाठी देशभरात स्वयंसेवकाचं जाळं विणलं आहे. त्यांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातल्या अशिक्षित प्रौढ व्यक्तींना एकत्र करुन शिक्षण दिलं जातं.
15 Comments
Vizyondaki en iyi yapımlar şimdi full hd film kalitesinde burada
hdfilizle [url=https://filmizlehd.co/]hdfilizle[/url] .
Гагры ждут гостей — отдых у моря, который приятно вспоминать
гагры отдых [url=otdyh-gagry.ru]otdyh-gagry.ru[/url] .
Сочи с другого ракурса: аренда яхты как способ открыть город заново
яхты в сочи [url=http://www.arenda-yahty-sochi23.ru/]http://www.arenda-yahty-sochi23.ru/[/url] .
Как грамотно сочетать эстетику и практичность при строительстве деревянных домов
построить деревянный дом [url=http://stroitelstvo-derevyannyh-domov78.ru/]http://stroitelstvo-derevyannyh-domov78.ru/[/url] .
Архитектурное проектирование и строительство загородных домов под ключ
построить загородный дом [url=http://www.stroitelstvo-zagorodnyh-domov178.ru]http://www.stroitelstvo-zagorodnyh-domov178.ru[/url] .
Полноценное строительство деревянных домов под ключ с внутренней отделкой
деревянные дома под ключ цены [url=https://derevyannye-doma-pod-klyuch-msk.ru]https://derevyannye-doma-pod-klyuch-msk.ru[/url] .
Закажите строительство загородного дома по типовым или индивидуальным проектам с фиксированной ценой
загородное строительство [url=http://www.stroitelstvo-zagorodnyh-domov178.ru]http://www.stroitelstvo-zagorodnyh-domov178.ru[/url] .
Индивидуальные решения для профессионального клининга помещений
заказать клининг в москве [url=https://www.kliningovaya-kompaniya0.ru/]https://www.kliningovaya-kompaniya0.ru/[/url] .
Наносим логотип на популярную сувенирную продукцию — быстро и качественно
сувенирка с логотипом [url=http://suvenirnaya-produktsiya-s-logotipom-1.ru/]http://suvenirnaya-produktsiya-s-logotipom-1.ru/[/url] .
Лечение алкоголизма с выездом нарколога и круглосуточной поддержкой
лечение алкоголизма питер [url=http://www.spb-lechenie-alkogolizma.ru/]http://www.spb-lechenie-alkogolizma.ru/[/url] .
Advanced features and intuitive design inside the Mostbet interface
мост бет [url=https://mostbet-uz-mosbet-kirish.com]https://mostbet-uz-mosbet-kirish.com[/url] .
Строительство загородных домов из кирпича, бруса и газобетона под заказ
загородный дом под ключ [url=http://www.stroitelstvo-zagorodnyh-domov178.ru/]http://www.stroitelstvo-zagorodnyh-domov178.ru/[/url] .
Онлайн-доставка алкоголя для тех, кто ценит комфорт и качество
алкоголь на дом [url=https://www.dostavka-alkogolya-moskva-wwworld.ru/]https://www.dostavka-alkogolya-moskva-wwworld.ru/[/url] .
Качествени материи и модерна визия в новите дамски комплекти
дамски комплекти с намаление [url=https://www.komplekti-za-jheni.com/]https://www.komplekti-za-jheni.com/[/url] .
Dubai balloons designed for maximum visual impact
ballons near me [url=https://balloons-and-helium.com/]ballons near me[/url] .