राज्यातलं महायुतीचं सरकार बरखास्त; नवीन सरकार स्थापनेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देण्यासाठी राजभवनात दाखल.
अमित शहांनी याआधीच सांगितलंय, वरिष्ठ पार्लमेंटरी नेत्यांची बैठक होईल. तिन्ही पक्षांच्या बैठकीत मुख्यमंत्री निवडणार -
तिन्ही पक्षांचे नेते बसून एकत्र निर्णय घेणार - देवेंद्र फडणवीस
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला तर तिथलं इव्हिएम टॅम्परप्रूफ आणि महाराष्ट्रात पराजय झाल्यावर इव्हिएमवर आरोप,

राज्यातलं महायुतीचं सरकार बरखास्त; नवीन सरकार स्थापनेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देण्यासाठी राजभवनात दाखल.

संजय राऊतांच्या बोलण्यावर मी प्रतिक्रिया देत नाही. झारखंडमध्ये निवडणूक आयोगानं चांगलं काम केलं असं म्हणतात दुसरीकडे महाराष्ट्रात अगदी याच्याविरुद्ध बोलतात. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील का -देवेंद्र फडणवीस

संजय राऊतांच्या बोलण्यावर मी प्रतिक्रिया देत नाही. झारखंडमध्ये निवडणूक आयोगानं चांगलं काम केलं असं म्हणतात

अमित शहांनी याआधीच सांगितलंय, वरिष्ठ पार्लमेंटरी नेत्यांची बैठक होईल. तिन्ही पक्षांच्या बैठकीत मुख्यमंत्री निवडणार –

तिन्ही पक्षांचे नेते बसून एकत्र निर्णय घेणार – देवेंद्र फडणवीस

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला तर तिथलं इव्हिएम टॅम्परप्रूफ आणि महाराष्ट्रात पराजय झाल्यावर इव्हिएमवर आरोप,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ