मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार , रामदास आठवले आणि लहान पक्ष यांनी एकजुटीनं काम केलं.
भाजपच्या सर्व नेत्यांचा विजयाला हातभार - देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे , अजीत पवार यांच्यासोबतच्या एकजुटीचा विज - देवेंद्र फडणवीस
महायुतीच्या लाखो कार्यकर्त्यांचा विजय
फेक नरेटिव्हच्या विरोधात लोकांनी मतदान केलं - देवेंद्र फडणवीस
सावंतवाडी मतदारसंघातून दिपक केसरकर विजयी!
मावळ मतदारसंघातून सुनिल शेळके विजयी!
गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित विजयी!
कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ विजयी!
कसबा मतदारसंघातून हेमंत रासने विजयी!
कुर्ला मतदारसंघातून मंगेश कुडाळकर विजयी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार , रामदास आठवले आणि लहान पक्ष यांनी एकजुटीनं काम केलं.

भाजपच्या सर्व नेत्यांचा विजयाला हातभार – देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे , अजीत पवार यांच्यासोबतच्या एकजुटीचा विज – देवेंद्र फडणवीस

महायुतीच्या लाखो कार्यकर्त्यांचा विजय

फेक नरेटिव्हच्या विरोधात लोकांनी मतदान केलं – देवेंद्र फडणवीस

सावंतवाडी मतदारसंघातून दिपक केसरकर विजयी!

मावळ मतदारसंघातून सुनिल शेळके विजयी!

गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित विजयी!

कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ विजयी!

कसबा मतदारसंघातून हेमंत रासने विजयी!

कुर्ला मतदारसंघातून मंगेश कुडाळकर विजयी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ