श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा ‘सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक’

श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा 'सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक'. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती असून अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे.
[gspeech type=button]

श्री सिद्धिविनायक गणपती – सिद्धटेक हे अहिल्यानगर जिल्ह्यात असणारे अष्टविनायक गणपतीचे एकमेव मंदिर आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती असून अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे.

आख्यायिकेनुसार सिद्धिविनायक गणपती मंदिर असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग 21 दिवस 21 प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात अशी सिद्धटेकची ख्याती आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ