‘मोरगावचा मयुरेश्वर’ या गणपतीचं वैशिष्ट्य काय?

'मोरगावचा मयुरेश्वर' या गणपतीचं वैशिष्ट्य काय? अष्टविनायक यात्रेची सुरवात व शेवट मोरगावच्या मयुरेश्वर गणपती दर्शनाने करावी अशी मान्यता आहे.
[gspeech type=button]

अष्टविनायक श्री मयुरेश्वर गणपती देवस्थान, श्रीक्षेत्र मोरगाव. पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावात मयुरेश्वराचे पुरातन मंदिर असून हे मंदिर अष्टविनायकातील सर्वात मोठे मंदिर आहे. बहामनी काळात बांधलेल्या या मंदिराचा शिवकाळात जिर्णोद्धार करण्यात आला आहे. अष्टविनायक यात्रेची सुरवात व शेवट मोरगावच्या मयुरेश्वर गणपती दर्शनाने करावी अशी मान्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

गौरीची तयारी अजून झाली नाही? आमचा रिपोर्टर घेऊन येतोय Dadar Market चं फुल फेस्टिव्हल शेअरिंग अनुभव! येथे मिळतील परंपरागत सजावट,
Ganeshotsav : गणेशोत्सव 2025 शॉपिंग टिप्स” गणेशोत्सव 2025 आता अगदी दारात आलाय! या वर्षी बाप्पाला आणताना तुम्ही पण पर्यावरणपूरक पर्याय

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ