Ganesh Festival Shopping : बाप्पासाठी ECO-FRIENDLY मकर आणि दागिने शोधताय? मग हा व्हिडीओ पाहाच!

Ganeshotsav : गणेशोत्सव 2025 शॉपिंग टिप्स” गणेशोत्सव 2025 आता अगदी दारात आलाय! या वर्षी बाप्पाला आणताना तुम्ही पण पर्यावरणपूरक पर्याय निवडणार का?

पडिक जमिनीतून मिळवा ऑक्सीजन आणि उत्पन्न

पडिक जमिनीतून मिळवा ऑक्सीजन आणि उत्पन्न हवामान बदलाच्या परिणामांवर जागतिक पातळीवर अनेक परिषदा होतात. पण यावर खरा मार्ग खेड्यांमध्ये प्रत्यक्ष काम करूनच निघणार आहे. बेसुमार वृक्षतोड रोखण्यासोबतच पडिक जमिनी हरित करणे आणि भविष्यात उत्पन्नाचा स्रोत या गोष्टी एकाच वेळी करता येण्यासारख्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील किसळ-पारगावमधील गावकऱ्यांनी सुरू केलेली ‘हरित समृद्ध ग्राम’ची चळवळ काय आहे पाहुयात.

ग्रामपंचायतीचे आदर्श कार्यालय | Citizen-First Panchayat Model – किसळ पारगाव, ठाणे

Citizen-First Panchayat Model – गावाचं प्रशासकीय कार्यालय म्हणजे ग्रामपंचायत. ही नुसती इमारत नाही, इथं प्रत्येक नागरिकाला यावंस वाटायला हवं. इथं सर्व प्रशासकीय माहिती मिळायला हवी. ठाणे जिल्ह्यातील पेसामधील किसळ पारगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयाला भेट दिल्यावर आपल्या लक्षात येईल की, ग्रामपंचायत कार्यालयाची रचना कशाप्रकारे असावी. आणि नागरिकांना कोणती माहिती चटकन दिसायला हवी.

15 ऑगस्टला मांसाहार बंदी! KDMC Order, विरोध, आणि स्वातंत्र्याचा सवाल

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा मोठा निर्णय! स्वातंत्र्य दिनी मांसाहार विक्री व सेवनावर बंदीचा आदेश जारी. या निर्णयामुळे शहरात संताप, नाराजी आणि समर्थन अशा मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मांसाहारी लोकांनी हा निर्णय अन्यायकारक म्हटला तर काहींनी याचे स्वागत केले.

अवयव न मिळाल्याने रोज 17 मृत्यू! भारतात अवयवदान, प्रत्यारोपणाची स्थिती काय? | Dr. Shriganesh Barnela

National Organ Donation Day (13 August) : राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त आम्ही Dr. श्रीगणेश बर्नेला (Chief Nephrologist व Kidney Transplant तज्ज्ञ, औरंगाबाद) यांच्याशी संवाद साधला आहे. 900 पेक्षा अधिक किडनी प्रत्यारोपणं यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या Dr. बर्नेला यांनी आपल्या अनुभवातून खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ