गार्गी, मैत्रेयीला शाळेत जायला ‘वहिवाट’ मोकळी मिळेल का?

पुराणात गार्गी आणि मैत्रेयी यांचा अतिशय ज्ञानी, विविध विषयांच्या जाणकार स्त्रिया म्हणून उल्लेख आहे. पण पिंपळगाव वाघातल्या या गार्गी आणि मैत्रेयीची ‘सरस्वती’कडे जाणारी वाट मानवी अहंकारांनी बिकट केली आहे.

Kalishqua Jewellery Owner Priyanka Ghare Interview | स्त्री ही दुर्गा आहे, ती काहीही करु शकते!

Kalishqua Jewellery : प्रियंका घारे! कुटुंबाने साथ सोडली पण परिस्थितीसमोर हार न मानत, खंबीरपणे उभी राहत स्वत:ची पॅशन जोपासली स्वत:चा ज्वेलरीचा व्यवसाय उभा केला. सलाम त्या जिद्दीला आणि हिंमतीला.

Rahul Gandhi Kolhapur | राहुल गांधींच्या घरी येण्यानं भारावलं सनदे कुटुंब | Dalit Kitchen

Rahul Gandhi In Kolhapur : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना सनदे कुटुंबियांच्या घरी भेट देत त्यांच्यासोबत स्वयंपाक करत जेवनाचा आनंद घेतला.
राहुल गांधी यांच्या या कृतीची सध्या देशभरात चर्चा आहे. ज्या कुटुंबियांच्या घरी राहुल गांधी यांनी भेट दिली त्या अजित आणि अंजना सनदे आणि त्यांच्या मुलांसोबत ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’चे प्रतिनिधी समीर मुजावर यांनी बातचित केली.

V K Rajwade Research Institute | इतिहास संशोधकांसाठी पर्वणी असलेली वि. का राजवाडे संशोधन संस्था

वि. का. राजवाडे या इतिहास संशोधन संस्थेत ऐतिहासिक कागदपत्रे, पुस्तके जतन करून संशोधन व संशोधन संशोधकांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू केले आहे. याशिवाय फारसी, मोडी, संस्कृत, मराठी, हिंदी भाषेतील कागदपत्रे, शिलालेख, ऐतिहासिक मूर्ती, दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह राजवाडे संशोधन मंडळात आहे. येथे संशोधनासाठी देशभरातील संशोधक येत आहेत. राजवाडे संशोधन मंडळाचे ग्रंथालयही आहे. या ग्रंथालयातील ग्रंथांची संख्या 25 हजार आहे.

Yogeshwari Mandir Ambajogai | मराठवाड्यात असलेली कोकणची कुलदेवी आदिशक्ती माता योगेश्वरी | #बीड

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरूवात झालीय… राज्यातील देवींच्या साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धपीठ म्हणून योगेश्वरी देवीची ओळख आहे…. योगेश्वरी देवीला कोकणवासियांची कुलदेवी म्हणून ओळखलं जातं… यामुळेच कोकणातूनही भाविक मोठ्या संख्येनं योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात…

Marathi Abhijat Bhasha | मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारा प्राचीन शिलालेख

एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीची पहिली अट म्हणजे ती भाषा अगदी पुरातन म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याचा पुरावा असणं गरजेचं आहे. मराठी भाषेसाठीचा हा पुरावा पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या नाणेघाटातील लेण्यांमध्ये मिळाला आहे. या लेण्यांच्या दगडी भिंतींवर सातवाहन काळातील एक शिलालेख कोरलेला असून हाच पुरावा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महत्वाचा ठरला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ