महाराजांच्या युद्धनीतीचं प्रतीक Pratapgad UNESCO च्या यादीत!

प्रतापगड किल्ला आता जागतिक वारसा! UNESCO (‘Maratha Military Landscapes of India’) अंतर्गत प्रतिकात्मक युद्धनीतीचे प्रतीक म्हणून Pratapgad Fort ला जागतिक वारसा स्थानक म्हणून मान्यता मिळाली आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ