#WorldDayAgainst Child Labour | बालमजुरी थांबवण्यात महाराष्ट्राचा पुढाकार

बालकामगार पुन्हा बालमजूरी वळू नये आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेलं कृतीदल ही उपाययोजना संपूर्ण देशात लागू झाली आहे. महाराष्ट्राच्या कृतीदलानं उत्तरेकडील राज्यांशी समन्वय साधत मजूरीसाठी निघणाऱ्या लहान मुलांच्या लोंढ्यांवरही नियंत्रण मिळवलं आहे. तुम्हांला जर कुठे बालकामगार आढळले तर 1098 नंबरवर जरुर कळवा..

Labour Union Act I लेबर युनियनकरताही कायदे #Labourpodcast #कामगारसंघटना

कामगार संघटनांची नोंदणी कशी करावी, कामगार संघटनांमधील अंतर्गत वाद, कामगार आणि संघटनेतील वाद, मान्यताप्राप्त कामगार संघटना काय असते, काळा कायदा कशाला म्हणतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ