निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष त्यांचे जाहीरनामे घोषित करतात. पण मतदारांना नेमकं काय हवं याकडे राजकीय पक्ष दुर्लक्ष करतात. त्यामुळंच श्रेष्ठ महाराष्ट्र महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी घेऊन आला आहे, ठाण्याचा जाहीरनामा. जाणून घेऊयात ठाण्यातील ज्येष्ठ नागरिकांचा जाहीरनामा काय आहे.
