सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नायगावमध्ये कार्यक्रमाचे आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, आदिती तटकरे, मविआ ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आ.अतुल भोसले यांनी कार्यक्रमस्थळी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली.



