ॲपल कंपनी एअरपॉड्समध्ये नवीन भाषांतर फिचर आणणार!

Apple AirPods : ॲपल कंपनी आपल्या एअरपॉड्समध्ये एक नवा फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या फिचरमुळे वापरकर्त्यांना दुसऱ्या भाषेत बोलणाऱ्या लोकांशी संवाद साधणे अधिक सोपे होईल.
ब्राझीलमध्ये हवामान परिषदेसाठी ॲमेझॉन जंगलाची कत्तल!

AMAZON FOREST : ब्राझीलमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ‘हवामान परिषदे’ च्या तयारीसाठी सरकारने ॲमेझॉन जंगलामधल्या हजारो झाडांची कत्तल करण्यास सुरुवात केली आहे. ब्राझील सरकारच्या या निर्णयावर जगभरातून टीका केली जात आहे.
पुढचे दलाई लामा कोण निवडणार: तिबेट की चीन?

Dalai Lama : दलाई लामा हे अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाचे पुनर्जन्म मानले जातात. त्यांचा पुनर्जन्म शोधण्यासाठी तिबेटी बौद्ध भिक्षू स्वप्ने, दृष्टान्त आणि चिन्हे पाहतात.
जगभरातील वसंत ऋतूतील सण

Spring Festivals : वसंत ऋतू म्हणजे निसर्गाला आलेली नवचैतन्याची पालवी. हा ऋतू केवळ भारतातच नाही, तर जगभरात विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चला तर मग, जाणून घेऊया जगभरातील काही खास वसंत ऋतूतील सण.
अंतराळात माणसाचं शरीर कसं बदलतं?

Space : गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे अंतराळवीरांना अनेक अडचणी येतात. वास, चव आणि तहान या संवेदनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे अंतराळवीरांना डिहायड्रेशनचा धोका अधिक असतो.
जपान नामशेष होणार?

Japan Birth Rate Decreasing : जपानमध्ये नवजात बालकांची संख्या 7 लाख 20 हजार 988 ने घटली आहे. 2023 च्या तुलनेत 5 टक्क्यांनी घट झाली आहे. जर याच गतीने जपानमध्ये जन्मदर घटत राहिला तर 695 वर्षांनी म्हणजे 2720 वर्षापर्यंत जपान हा देश जगाच्या पटलावरुन नामशेष होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.
काळं प्लास्टिक काय आहे आणि ते वापरणं सुरक्षित आहे का?

Black Plastic : घरात दैनंदिन वापरात असलेल्या काळ्या प्लास्टिकमध्ये हानीकारक रसायनं असतात त्यामुळे हे प्लास्टिक वापरणं धोकादायक असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.
जगभर फिरणारी खेळणी!

Friendly Floatees spill : 1192 साली पॅसिफिक महासागरामध्ये आलेल्या वादळामुळे एक अनोखी घटना घडली. एका जहाजातून 28,800 पिवळी रबर बदकं आणि इतर बाथ खेळणी समुद्रात पडली आणि गेल्या 33 वर्षांपासून ही खेळणी जगभर फिरत आहेत.
पाण्याच्या बाटलीच्या झाकणांच्या रंगांचा अर्थ जाणून घ्या!

Cracking The Cap Code : झाकणांच्या रंगांचा उपयोग फक्त पाण्याचा प्रकार ओळखण्यासाठी नाही, तर ब्रँडिंगसाठी आणि पर्यावरणासाठीही महत्त्वाचा आहे.
जनरेशन बीटा : शिक्षण घेण्याची नवी पद्धत, शाळा तयार आहेत का?

Gen Beta will learn differently:आता शिक्षणाची ही पद्धत बदलत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार शिकता येईल. वेगवेगळ्या विषयांसाठी खास जागा असतील. जिथे ते प्रयोग करू शकतील, चर्चा करू शकतील आणि नवीन गोष्टी शिकू शकतील अश्या नवीन प्रकारच्या आधुनिक शिक्षण पद्धती आता येत आहेत.
ॲपल कंपनीने तयार केलं स्वतःच ‘मोडेम चिप’

Apple modem chip : आतापर्यंत ॲपल कंपनी ‘क्वालकॉम’ नावाच्या दुसऱ्या कंपनीचा ‘मोडेम चिप’ वापरत होती. पण आता ॲपलने स्वतःच चिप बनवल्यामुळे, त्यांना ‘क्वालकॉम’ वर अवलंबून राहावं लागणार नाही.
ॲपल उत्पादनं तयार करणारी मुराता कंपनी येणार भारतात!

Apple Products : गेल्या काही वर्षांपासून ॲपल कंपनीच्या वेगवेगळ्या उत्पादनासाठी लागणारे सुट्टे भाग हे भारतामध्ये तयार केले जात आहेत. ॲपलला मल्टीलेयर सिरेमिक चिप कॅपॅसिटर पुरवणारी मुराता मॅन्युफॅक्चर कंपनीसुद्धा भारतामध्ये आपला प्रकल्प सुरू करत आहे.