2020 मध्ये 19 करोडहून अधिक लोकांना ‘शुगर ड्रिंक्स’ प्यायल्याने मधुमेह !

Sugary drinks : ‘शुगर ड्रिंक्स’ तुमच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं एका नवीन संशोधनात समोर आलं आहे. 2020 मध्ये जगभरात तब्बल 19 करोडहून अधिक लोकांना फक्त ‘शुगर ड्रिंक्स’ प्यायल्यामुळे टाइप 2 डायबिटीसह झाला आहे .

आयफोनमधील ‘i’ चा अर्थ काय?

Iphone :आयफोनची रचना आणि त्याची फिचर्स इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळी आहेत. iPhone, ipad, imac हे Apple प्रोडक्ट्स  जगभरात वापरले जातात. आणि या ॲपलच्या  प्रोडक्ट्सच्या नावात एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे ‘i’.

स्तनाच्या कर्करोगाचा धोका 5 वर्षे आधी सांगणारी नवीन AI प्रणाली “AsymMirai” 

Breast Cancer: ड्यूक युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एक नवा शोध लावला आहे, यामुळे आता स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता पाच वर्षे आधीच लक्षात येणार आहे. या शोधामुळे डॉक्टरांना आधीच कळेल की, कोणत्या महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त आहे आणि त्यावर त्वरित उपचार घेता येतील.

18 हजार अनधिकृत निवासी अमेरिकेतून भारतात परतणार!

America illegal immigrants – अमेरिकन गृह संरक्षण खात्याच्या माहितीनुसार सुमारे 2022 पर्यंत  2 लाख 20 हजार भारतीय अवैधरित्या अमेरिकेत राहत होते. यापैकी 18 हजार अनधिकृत स्थलांतरितांची माहिती अमेरिकन संस्थेकडे आहे. या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार तयारी करत आहे. 

ब्रिटिशांनी भारतातून तब्बल 64.82 ट्रिलियन डॉलर लूटले होते! ऑक्सफेम इंटरनॅशनलच्या अहवालातून धक्कादायक बाब उघडकीस 

Oxfem report about British Regime : ऑक्सफेम इंटरनॅशनल या संस्थेने या संदर्भातला अहवाल सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी प्रकाशित केला. या अहवालानुसार, इंग्रजांनी भारतातून तब्बल 64.82 ट्रिलियन डॉलर लुटल्याचा दावा केला आहे. 

ट्रम्प सरकारमधील भारतीय अधिकारी

President Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सरकारमध्ये प्रशासकीय बाजू मजबूत राहून प्रभावीपणे काम व्हावं, यासाठी अनेक महत्त्वाच्या पदावर भारतीय अधिकाऱ्यांची निवड केली आहे. “अमेरिकेला पुन्हा जगाच्या सर्वोच्च स्थानी ठेवायचं आहे. त्यासाठी जगातील सर्वोत्तम व्यक्तिंना अमेरिकेमध्ये सामावून घेतलं जाणारच” ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका आहे.

नवीन पिढी ‘जनरेशन बीटा’ 2025

Gen Beta : येत्या वर्षात 1 जानेवारी 2025 पासून ते 2039 या काळात जन्माला येणाऱ्या नवीन जनरेशनला बिटा (Gen Beta) बोलले जाणार आहे. तर त्यांचे पालक जनरेशन वाय (Y) आणि जनरेशन झेड (Z) पिढीतील असतील. 

रोमेनियातील स्टार्टअप कंपनीने दृष्टीहीन व्यक्तींसाठी तयार केला एआय-आधारित चष्मा 

lumen Glasses : जगभरात 30 लाखाहून अधिक दृष्टीहीन व्यक्ती आहेत. दरवर्षी फक्त 2 हजार कुत्र्यांनाच विशेष प्रशिक्षण देता येऊ शकते. कारण त्यासाठी मोठा खर्च होतो. याच समस्येचा विचार करून “lumen” या चष्म्यावर काम सुरू होतं. यामुळे अंध लोकांसाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे. 

‘या’ देशात चक्क आजारी पडण्यावर महापौरांनी घातली बंदी!

Italy Belcastro : 21 व्या शतकातही आरोग्य सुविधांचा अभाव असल्यामुळे इटली इथल्या बॅलकॅस्ट्रो गावातील महापौराने चक्क आजारी पडणं बेकायदेशीर असल्याचं ठरवत, गावकऱ्यांवर आजारी पडण्यावर बंदी घातली आहे.

गुंतवणुकीसाठी जपानची भारताला पसंती!

Japanese FDI Investment in India : जपाने गुंतवणुकीसाठी भारताला सर्वाधिक पसंती दिली आहे. ‘जपान एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन’ (जेट्रो) या संस्थेने जपान व्यवसायिकांना घेऊन केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

कृत्रिम कॉर्नियाच्या सहाय्याने 10 वर्षांनंतर दृष्टी परत ! 

CorNeat KPro : इस्त्राईलमधील “कॉर्निट व्हिजन” या स्टार्टअप कंपनीने तयार केलेली कृत्रिम कॉर्निया (CorNeat KPro) एका 78 वर्षीय व्यक्तीच्या डोळ्यात यशस्वीरित्या बसवली आहे.

शांघायमध्ये ऑफिस कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी स्पेशल लॉन!

Workers Sanctuary : शांघाय शहराच्या व्यापारी भागात आता ऑफिस कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी एक स्पेशल लॉन उभारण्यात आला आहे. तणावग्रस्त कर्मचाऱ्यांसाठी शांतता आणि आराम देणारे ‘वर्कर्स सॅंक्स्च्युअरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाला सर्वांची पसंती मिळत आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ