बारांबकी ते तेहरान : इराणच्या खामेनी यांच्या पूर्वजांचा भारत ते तेहरान प्रवास

Iran : इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक ज्यांनी इराणची क्रांती घडवून आणली त्या अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचे भारताशी निकटचे संबंध आहेत. अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचे पूर्वज हे भारतातले असून त्यांनी 18 व्या शतकात इराणमध्ये स्थलांतरण केलं होतं.
काश्मीर आणि दहशतवाद या दोन विषयावर भारत कोणत्याच देशाची मध्यस्थी ऐकणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

India – America : पाकिस्तानच्या संदर्भात दहशतवाद आणि काश्मीरच्या मुद्यावर भारताने आतापर्यंत कधीच कोणत्याच देशाची मध्यस्थी स्विकारली नाही आणि यापुढेही स्विकारणार नाही. या मुद्यावर भारतातल्या सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत आहे.
आपल्या लहानग्यांवर स्क्रीनच्या अतिवापराचा परिणाम

Screen Addiction : भारतातील अनेक मुले दररोज 2 ते 4 तास स्क्रीनकडे बघतात. आणि कोरोनाच्या आधीचा काळापेक्षा आताचा हा स्क्रीन बघण्याचा वेळ खूपच वाढला आहे. खासकरून शहरांमधील लहान मुलांमध्ये ही सवय जास्त दिसते. कारण तिथे इंटरनेट आणि मोबाईल सहज उपलब्ध असतात.
इराण – इस्रायल युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार

Iran – Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण कोसो दूर असलो तरी हे युद्ध थांबलं नाही तर भारताला याचा जोरदार फटका बसू शकतो. समजून घेऊया या युद्धाचा भारतातवर नेमका काय परिणाम होणार आहे?
कोकेनपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवीन लसीची निर्मिती

Vaccine on Cocaine : अमली पदार्थाचं व्यसन सोडवण्यासाठी आता थेट लसीची निर्मिती केली आहे. कोकेनचं सेवन केल्यावर ते मेंदूपर्यंत पोहोचू न देणारी ही कॅलिक्सकोका लस आहे.
भारत – अमेरिका दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार करार अडचणीत?

India – America Trade Deal : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांदरम्यानच्या द्विपक्षीय व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम मुदत संपत आली आहे. तरी, अद्याप या करारावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून स्पष्टता मिळाली नसल्यामुळे भारत या करारावर पुढचं पाऊल घेत नसल्याची माहिती मिळाली आहे.
डॉक्टरांचं खरं चिन्ह कोणतं: कॅड्युसियस की अस्कलेपियस?

The Caduceus symbol: जिथे कुठे डॉक्टर किंवा हॉस्पिटल असतं, तिथे आपण दोन साप आणि पंख असलेलं चिन्ह पाहतो. पण खरी गोष्ट अशी आहे की, आरोग्य क्षेत्रासाठी योग्य चिन्ह आहे अस्कलेपियसचा दांडा, ज्यामध्ये फक्त एक साप असतो आणि पंख नसतात.
ट्रम्पचा ‘मेड इन इंडिया’ आयफोनला विरोध!

America Tariff on iPhone : ट्रम्पने एक पाऊल पुढे जात अमेरिकेतल्या उत्पादन क्षेत्राची वृद्धी व्हावी म्हणून अनेक मोबाईल कंपन्यांना अमेरिकेमध्ये त्यांचं उत्पादन सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा त्यांच्या उत्पादनांवर भरीव टेरिफ लादण्याची धमकी दिली आहे.
सिंधूचं पाणी रोखल्याने पाकिस्तानमधली पिकं वाळायला सुरुवात

India – Pakistan : सिंधू पाणी वाटप कराराच्या अंमलबजावणीला भारताने स्थगिती दिल्यामुळे पाकिस्तानच्या शेतीक्षेत्रावर दूरगामी परिमाम दिसू लागले आहेत. पंजाब, सिंध प्रांतातील उन्हाळी पिकं सिंचनाअभावी वाळायला लागली आहेत.
जगातले अप्रतिम कला संग्राहलये

Art Museum Buildings : जगातल्या सहा संग्रहालयातील वस्तूंप्रमाणे त्यांच्या इमारतीही तितक्याच आकर्षक आहेत. या सहा इमारती आपल्याला मोहात पाडतात. या प्रत्येक वास्तूमागे काहिना काही कथा आहेत. तर पाहूयात जगातली मनमोहक संग्रहालयं कुठे आणि कोणती आहेत.
भारतातील किराणा पिशवी, गंजलेला पत्र्याचा डबा परदेशात ‘लक्झरी आयटम’!

Indian Utility Items Are Being Rebranded As Luxury : भुसारी आणि वाण्याकडच्या कळकट पिशव्यांना लकाकी मिळालीय. अमेरिकेतील ‘Nordstrom’ नावाच्या मोठ्या ब्रँड स्टोअरमध्ये या झोला बॅगा $48 म्हणजेच ₹4100 ला विकल्या जात आहेत. त्यावर “Ramesh Namkeen” असं छान प्रिंट ही केलंय.
चालण्याची ही जपानी पद्धत तुमचं वय 10 वर्षांनी कमी दाखवते!

Japanese walk : सध्या जपानमधील एक नवी पद्धत जगभरात खूप चर्चेत आहे. इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग, किंवा IWT. ही वैज्ञानिक पद्धत सध्या खूप व्हायरल झाली आहे. या प्रकारे व्यायाम केल्यास आपले वय तर कमी दिसतंच, पण आरोग्यासाठीसुद्धा IWT खूप फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.