इच्छामरण एक काळाची गरज ? भाग 1

Euthanasia : वैद्यकशास्त्रातली तांत्रिक प्रगती, लसीकरण, प्रभावी औषधी योजना यामुळे लोकांचे आयुर्मान वाढते आहे. इच्छामरण किंवा सुखमरण हा एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. हा सुखमरण हा अत्यंत अर्थवाही शब्द मराठी विश्वकोशात वापरला गेला आहे. या विषयाला खूप बाजू आहेत. धार्मिक, नैतिक, सामाजिक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कायदेशीर पैलू असलेला हा विषय.
महाराष्ट्र राज्याची असमान प्रगती !

Maharashtra Development : आज देशात कृषी, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, तंत्रज्ञानसह परकीय गुंतवणूक असो वा मनोरंजन क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अगदी गुंतागुंतीच्या राजकारणामध्येही महाराष्ट्र अव्वल स्थानी पोहोचला आहे. मात्र, राज्याच्या असमतोल विकासाचा प्रश्न राज्याच्या स्थापनेपासूनच कायम राहिला आहे.
महाकुंभमेळाव्यासाठी महाराष्ट्रातील आयटीयूएस मरीनच्या ‘एम्पिबियस बोट’

Maha Kumbh mela: प्रयागराज महाकुंभमेळाव्यामध्ये आयटीयूएस मरीन कंपनीकडून 1 एम्पिबियस बोट तैनात करण्यात येणार आहे.
पुरुषभान जागवणाऱ्या ‘स्त्री मुक्ती संघटने’ ची पन्नाशी

Feminist Movement : स्त्री मुक्ती संघटना गेली 50 वर्ष महिलांचा ‘स्वतंत्र व्यक्ती’ या अस्तित्वासोबतच त्यांचं जीवनमान कसं उंचावेल, याकरता अविरत मेहनत घेत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात संघटनेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, चळवळीचा जन्म या गोष्टींना उजाळा देण्यात आला.
दुधी नको पण कडूपणा आवर!

जैव-विविधता किंवा एकाच कुळातील अथवा प्रजातीमधील विविध प्रकारचे सजीव एकाच वेळी, एकाच ठिकाणी अस्तित्वात असणे ही खरंतर निसर्गाने निर्माण केलेली अति-उत्तम संपत्ती आहे. हे सर्व सजीव एकमेकांना पूरक असल्यामुळे, त्या विविधतेमुळे सर्वच सजीव दीर्घकाळ टिकून राहायला मदत होते.
‘पुस्तकं’ आंबेडकरी संस्कृतीचं अविभाज्य अंग

क्रांतीचा महत्वाचा टप्पा हा वाचन संस्कृतीतूनच होणार आहे असा आंबेडकरी जनतेचा, प्रामुख्याने युवा, सुशिक्षित पिढीचा समज आहे. या विचारालाच त्यांनी आपल्या जीवनशैलीचा भाग बनवले आहे. ही परंपरा फक्त ज्ञान मिळवण्यापुरती मर्यादित नाही; ती सामाजिक न्यायाच्या लढ्याला दिशा देणारी आणि विचारांच्या धाग्यांना एकत्र ठेवणारी आहे.
हागणदारीमुक्त भारताचे वास्तव

World Toilet Day : भारत व महाराष्ट्र सरकार स्वच्छ भारत अभियान 2014 पासून राबवित आहे. स्वच्छ भारत अभियानाचा सध्या दुसरा टप्पा राबविला जात आहे. 2014 ते 2019 या दरम्यान संपूर्ण भारत हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. परंतु खरोखरच भारतातील गावे, शहरे व झोपडपट्ट्या हागणदारीमुक्त झाल्या आहेत का?
न संपणारी आव्हाने !

Warehouse : कृषी-उत्पादन जसजसे वाढून स्थिरावले तसतसे एक नवे आव्हान समोर आले. ते म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाशवंत अन्नधान्याची साठवणूक करणे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर साठवणूक यंत्रणा (Warehousing) निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न झाले असले तरी ते अपुरे आहेत.
संशोधन आणि धोरणाची बदलती दिशा – उत्पादकतेकडून उत्पन्नाकडे

Research and Policies of Farming Sector : ‘सर्वांसाठी अन्न निर्माण करणे हे शेतकऱ्यांचे आद्य कर्तव्यच आहे’ असे मानण्याचे दिवस मागे पडून, ‘शेती हा अन्य कुठल्याही व्यवसायांसारखा एक व्यवसाय आहे आणि तो किफायतशीरपणे करता यायला हवा’, या दिशेने धोरण जाऊ लागले आहे.
मावळत्या विधानसभेत एका मतदारसंघातून प्रतिवर्षी फक्त सरासरी 4 प्रश्न

Maharashtra Vidhansabha : 14 वी विधानसभा येत्या नोव्हेंबर महिन्यात विसर्जित होत आहे. या अधिवेशनांमध्ये आपल्या आमदारानं नेमकं काय काम केलं? हे आपल्या सर्वांनाच जाणून घ्यायचं असतं. या निवडणुकीत तुमचं मत देताना तुमच्या आमदाराची सभागृहातील कामगिरीही तपासा. यासाठीच ‘संपर्क’ने केलेल्या या अभ्यासाची आम्ही विशेष मालिका घेऊन आलो आहोत ‘श्रेष्ठ विधानसभा’.
हरित क्रांती ते शाश्वत शेती

Green revolution to sustainable agriculture : हरित-क्रांतीच्या काळात उत्तम बियाणे, सिंचन व्यवस्था, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या संयुक्त वापरामुळे उत्पादनात जेवढी भरीव वाढ झाली तेवढी वाढ नंतरच्या काळात होऊ शकली नाही.
हरित, धवल, नील ते सुवर्ण क्रांती – भाग 2

सर्व प्रकारच्या पिकांचे उत्पादन वाढवत भारताने 2000 साली संपूर्ण अन्नधान्य स्वावलंबनाचा टप्पा गाठला. भारत हा अमेरिका आणि चीन यांना मागे सारून जगातील दूध उत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश बनला आहे. हरित-क्रांतीमध्ये महत्त्वाचे घटक होते ते म्हणजे उत्तम बी-बियाणे, रासायनिक खते, सिंचन-व्यवस्था, कृषि-अवजारे, उपकरणे आणि कीड-रोगनाशकांचा उपयोग करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत. ( कृषी सिंहावलोकन भाग -2 )