संजय राऊतांच्या बोलण्यावर मी प्रतिक्रिया देत नाही. झारखंडमध्ये निवडणूक आयोगानं चांगलं काम केलं असं म्हणतात दुसरीकडे महाराष्ट्रात अगदी याच्याविरुद्ध बोलतात. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतील का -देवेंद्र फडणवीस
अमित शहांनी याआधीच सांगितलंय, वरिष्ठ पार्लमेंटरी नेत्यांची बैठक होईल. तिन्ही पक्षांच्या बैठकीत मुख्यमंत्री निवडणार - देवेंद्र फडणवीस
तिन्ही पक्षांचे नेते बसून एकत्र निर्णय घेणार - देवेंद्र फडणवीस
आमच्या पार्टिने सर्व २८८ जागांवर काम केले. फक्त भाजपाच्याच नाही तर आमच्या मित्र पक्षांसाठीही काम केले.- देवेंद्र फडणवीस
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला तर तिथलं इव्हिएम टॅम्परप्रूफ आणि महाराष्ट्रात पराजय झाल्यावर इव्हिएमवर आरोप, हे दुटप्पीपणाचे बोलणे - देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार , रामदास आठवले आणि लहान पक्ष यांनी एकजुटीनं काम केलं. आम्ही एकत्रच राहणार - देवेंद्र फडणवीस
भाजपच्या सर्व नेत्यांचा विजयाला हातभार - देवेंद्र फडणवीस