रशियामध्ये ख्रिसमस 7 जानेवारी‌ला!

Russia celebrating Christmas today : रशियामधील ऑर्थोडॉक्स पंथांतील ख्रिस्ती बांधव आजही ज्यूलियस कॅलेंडर पाळलं जातं. त्यामुळे रशियामध्ये आज ख्रिसमसचा सोहळा साजरा केला जात आहे. रशियाप्रमाणेच जगातील 12 टक्के ऑर्थोडॉक्स पंथांतील ख्रिस्ती बांधव ख्रिसमसचा उत्सव साजरा करीत आहेत.

युकेमधील ऑक्सफोर्डशायरमध्ये सापडला डायनोसॉरचा 166 अब्ज वर्ष जुना महामार्ग !

Dinosaur Highway : ऑक्सफोर्डशायरमधील डेव्हर्स फार्म क्वारीमध्ये डायनोसॉरच्या शेकडो पावलांचे ठसे सापडले आहेत. शास्त्रज्ञांनी एक मोठा “डायनोसॉरचा महामार्ग” शोधल्याचा दावा केला आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि पाकिस्तान 

United Nations Security Council : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानने बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 पासून अस्थायी सदस्य म्हणून कामकाजाला सुरुवात केली. जून महिन्यामध्ये पाकिस्तानची आठव्यांदा अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करताय? त्या आधी जाणून घ्या कोणत्या कंपन्यांच्या कार महागल्या आहेत

Buying a new car : जर तुम्ही नवीन वर्षात कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेक नामांकित कार कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, उत्पादन खर्च आणि महागाई हे या किंमतवाढीचे मुख्य कारण आहे.  

सहजसोपे न्यू इयर रेझल्युशन

New Year’s resolution : न्यू इयर रेझल्युशन ही पारंपारिक पद्धत आता सोशल मीडियावर टॉप ट्रेंड असतो. येत्या नवीन वर्षात तुम्ही नवीन काय शिकू शकता? कोणत्या नवीन गोष्टींची सवय लावून घेऊ शकता, अशा स्वरुपाच्या अनेक पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्या असतील. 

देशोदेशीच्या नूतन वर्षाच्या परंपरा

New Year 2025 : ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, अधिकृतरित्या वर्ष बदलते. जगभरात आजच्या दिवशी नवीन वर्षाला सुरूवात होत असली, तरिही स्थानिक परंपरांनुसार वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी नवीन वर्ष सुरु होत असतं. 

‘भारतीयां’साठी अमेरिकेमध्ये वाद

Maga civil war : आंतरराष्ट्रीय स्तरावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही देशांवर टेरिफ वाढवण्याच्या निर्णयावरून पडघम वाजायला सुरू झाले होते. आता तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांमध्येच दोन गटांमध्ये वाद सुरू झाले आहेत.  या वादाचं कारण आहे, स्थलांतरित भारतीय.  भारतीयांच्या वाढत्या प्रभावामुळे स्थलांतरितांमध्ये भारतीय स्थलांतरित हे मागा चळवळीतील कार्यकर्त्यांचे टार्गेट बनत आहेत.

बाल्ड ईगलला अमेरिकेचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून 250 वर्षांनी मान्यता!

US National Bird:बाल्ड ईगल हा पक्षी अमेरिकेचे ‘प्रतीक’ मानला जात असला तरी, त्याला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात जवळजवळ 250 वर्षे लागली! बाल्ड ईगलची प्रतिमा अमेरिकेत नाणी, चलनी नोटा, एम्बलम, सैन्य, चिन्हे आणि अनेक देशभक्तीच्या प्रतीकांमध्ये दिसून येते. 

सुट्टीवर असताना ‘ऑफिसच्या कामातून डिजीटल सुट्टी घेणंही’ आवश्यक!

vacation from office work : आजकाल फोन आणि लॅपटॉपमुळे, कामाच्या ठिकाणाहून दूर असतानाही कामापासून सुट्टी घेणं कठीण असतं. एम्प्लॉईने रोजच्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करावं, अशी कंपन्यांची अपेक्षा असते.

बाहेरील नको असलेले आवाज गाळणारे स्मार्ट AI हेडफोन!

AI headphones : साधारणतः आवाज कमी करणारे हेडफोन सर्व आवाज कमी करतात. परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे यात सुधारणा झाली आहे. हे हेडफोन विशिष्ट आवाज ओळखून त्यावर AI टेक्नोलॉजीचा वापर करून इतर आवाज कमी करतात. यामुळे वापरकर्त्याला फक्त तो विशिष्ट आवाजच ऐकता येईल.

Year 2024 : बराक ओबामा फेव्हरेट मूव्हीजमध्ये भारतीय सिनेमाला प्रथम स्थान

Barak Obama : बराक ओबाना यांनी यावर्षात पाहिलेल्या सिनेमा आणि वाचलेल्या पुस्तकांपैकी त्यांना आवडलेल्या साहित्यांची यादी त्यांनी आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर केली आहे.

जागतिक राजकारणात ‘ग्लोबल साउथ’ देशांचा वाढता प्रभाव; भारत आणि चीनमध्ये स्पर्धा

The Global South : जागतिक राजकारणात गेल्या काही वर्षांपासून ‘ग्लोबल साउथ’ देशांचा प्रभाव लक्षणीयपणे वाढला आहे. हे देश आता जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. यासाठी भारत आणि चीन यांच्यामध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर मोठी स्पर्धा सुरू झाली आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ