YouTube चा क्लिकबेट व्हिडिओवर कारवाई करण्याचा निर्णय

YouTube: ब्रेकिंग न्यूज किंवा सध्याच्या घडामोडीशी संबंधित घटनांचे, प्रेक्षकांना गोंधळात टाकणाऱ्या शीर्षक असलेल्या व्हिडिओंवर YouTube ने लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

YEAR  2024 : महत्त्वाच्या नेत्यांवर झालेले हल्ले

Year 2024 : 2024 हे वर्षही युद्ध, हत्या, संघर्ष या घडामोडींनी भरलेलं होतं. 2023 पासून सुरू झालेले रशिया – युक्रेन युद्ध असो वा इस्त्रायल हमास दरम्यानचं युद्ध असो ही दोन्ही युद्ध थांबली नाहीत. या संपूर्ण वर्षात जगात कोणताही मोठा दहशतवादी हल्ला घडल्याची घटना घडली नाही. पण या दोन युद्धात संबंधित देशांची आणि या देशांच्या शेजारील राष्ट्रांची अपरिमीत हानी झाली हे वास्तव आहे. या वर्षी जगाच्या पटलावर दोन महत्वाच्या घटना घडल्या. त्या म्हणजे, दोन जागतिक नेत्यांच्या हत्येचा प्रयत्न. 

वर्ष  2024 जगभरासाठी निवडणुकांचं वर्ष

Year 2024 Election Year : 2024 चं वर्ष हे ‘निवडणुकीचं वर्ष’ होतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण 2024 मध्ये जगभरातल्या तब्बल 60 देशांमध्ये निवडणुका पार पडल्या. या लेखातून महत्वाच्या काही देशांतील निवडणुका आणि तेथील सत्ताकारणात झालेल्या बदलांचा आढावा घेऊया. 

अन्नातील ‘रेड नंबर 3’ या रंगावर अमेरिकेचा बंदी घालण्याचा विचार

Artificial food dye : अन्नात वापरला जाणारा ‘रेड नंबर 3’ हा रंग वापरण्यावर अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) बंदी घालण्याच्या विचारात आहे. एफडीए 2022 पासून या रंगावर बंदी घालण्याच्या याचिकेची तपासणीही करत आहे.

अठराव्या शतकापर्यंत बटाटा फक्त प्राण्यांचे अन्न!

French Potato : फ्रान्समध्ये 18व्या शतकापर्यंत बटाटा हा फक्त प्राण्यांनाच खाऊ घातला जायचा. माणूस बटाटा पचवू शकत नाही, असा समज त्याकाळी होता. पण सात वर्षाच्या युद्धकाळानंतर हा गैरसमज दूर झाला. अर्थात याचं श्रेय जातं ते अंतोनी अगस्टिन परमेंटीअर (Antoine Augustin Parmentier) यांना. 

गुगलने लाँच केली ‘क्वांटम विलो चिप’ 

Google Quantum Chip Willow: गुगलने विकसित केलेली ही क्वांटम विलो चिप भविष्यात कॉम्प्युटरचा क्षमतेत अनेक चांगले बदल घडवू शकते. क्वांटम कम्प्युटर विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले. 

डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावरील टेरिफ वाढवण्याची धमकी

Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या व्यापार धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भारतीय वस्तूंवर जास्त कर (टॅरिफ) लावण्याची धमकी दिली आहे. फ्लोरिडातील एका रिसॉर्टमध्ये आयोजित कार्यक्रमात ट्रम्प यांनी चीनसोबतच्या व्यापार कराराच्या प्रश्नावर उत्तर देताना भारताच्या कर धोरणावर टीका केली.

गर्भपाताच्या घटनेवरून ‘या’ दोन राज्यांमध्ये वाद

Abortion: अमेरिकेतल्या दोन राज्यांमध्ये गर्भपाताच्या घटनेवरून वाद उभा राहिला आहे. ‘अबोर्शन बाय मेल’ या घटनेवरून अमेरिकन कायदे मंडळासमोर आणि सुप्रीम कोर्टासमोर असंख्य प्रश्न उपस्थित झाले आहेत.

स्थलांतरणामध्ये जगात भारतीय अव्वल!

International Migrantion and India : आंतरराष्ट्रीय स्थलांतरण दिन. रोजगार, शिक्षण, चांगले राहणीमान वा जीवनशैली यासारख्या अनेक  कारणांबरोबरच युद्ध, संघर्ष, उपासमारी, पर्यावरणीय समस्यांमुळे जगात असंख्य लोक स्थलांतर करीत असतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीनुसार, 281 अब्ज लोकांनी म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या 3.6 टक्के लोकांनी स्थलांतर केलं आहे. यामध्ये भारत अव्वलस्थानी आहे.

राजेंद्र मेघवार: पाकिस्तान पोलीस सेवेत पहिला हिंदू अधिकारी

Rajender Meghwar : राजेंद्र मेघवार हे पाकिस्तान पोलीस सेवेत सामील होणारे पहिले हिंदू अधिकारी आहेत. ‘पाकिस्तान टुडे’ ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या फैसलाबादमध्ये त्यांची साहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) म्हणून नियुक्ती झाली आहे.

अफगाणिस्तानमधील आरोग्यसेवेतून महिला ‘हद्दपार’

Afghanistan : महिलांचे जगणं कसं असह्य करता येईल’ याकरता तालीबानी शासक रोज काही तरी भर टाकत असतात. सार्वजनिक ठिकाणी सोबत घरातल्या पुरुषाशिवाय फिरु नये, मुलींना उच्च शिक्षण घेण्यावर बंदी हे आहेच. त्यानंतर आता वैद्यकीय क्षेत्रातही मुलींनी पाऊल ठेवू नये, असा नविन फतवा काढला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ