पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुयाना दौरा भारतासाठी का महत्वाचा?

India and Guyana : कॅरिबियन प्रदेशातलं महत्त्वाचं भौगोलिक स्थान, तेलाचे स्त्रोत आणि नैसर्गिक वायू या नैसर्गिक साधनसामुग्रीमुळे गुयाना देशाचं महत्त्व अधिक आहे. त्यामुळे गुयाना सोबत भारताचे संबंध दृढ करणं हे भारतासाठी क्रमप्राप्त आहे.
गौतम अदानी विरोधात लाच दिल्याप्रकरणी आणि फसवणूकी विरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल

Gautam Adani Fraud Case : अमेरिकन सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन आणि अन्य अधिकाऱ्यां विरोधात विदेशी भ्रष्टाचार प्रथा अधिनियम (FCPA) चा भंग करून लाच देणे, गुंतवणूकदारांची फसवणूक, वित्त संस्थांची दिशाभूल करणे, तपासात अडथळा निर्माण करणे यासंदर्भातले गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
रशिया – युक्रेन युद्धाचे हजार दिवस

1,000 days of Russia-Ukraine War:रशिया – युक्रेन युद्धाला तब्बल हजार दिवस पूर्ण झाले. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनची राजधानी कीव शहरावर आक्रमण केलं. युक्रेनचे राजधानी शहर पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न रशियाने केला. पण कोव हे आजही उभं आहे. रशियासारख्या बलाढ्य देशासमोर युक्रेनने अजुन हार मानली नाहीये.
पुरुषदिन का साजरा केला जातो?

Men’s day : समाज, समुदाय, कुटुंब, विवाह आणि पर्यावरणात पुरुषांचे सकारात्मक योगदान साजरे करण्यासाठी, सामान्य पुरुषांमधील पॉझिटिव्ह रोल मॉडेल्सना प्रोत्साहन देणे, पुरुषांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी, सामाजिक दृष्टीकोन आणि अपेक्षांमधील भेदभाव नष्ट करण्यासाठी, लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणे, सुरक्षित जग निर्माण करण्यासाठी पुरुषदिन साजरा करण्यात येतो.
ब्राझीलमध्ये होणारी G-20 भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी का आहे?

G20 in Brazil : G-20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेंटी. G-20 परिषद जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांना एकत्र आणते, ही सदस्य राष्ट्रे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी दरवर्षी बैठक घेतात.
हिजाब क्लिनिकची गरज कोणाला? धार्मिक कट्टरवाद्यांना की बंधनं झुगारणाऱ्या महिलांना?

Hijab Treatment Clinic : इराणमध्ये हिजाब सक्तीला आता मोठ्या प्रमाणावर विरोध केला जात आहे. यावर इराण सरकारने अजीब तोडगा काढला आहे. हिजाबला विरोध दर्शवणाऱ्या महिला या मानसिक दृष्ट्या आजारी आहेत असं जाहीर केलं आहे. आणि अशा महिलांसाठी हिजाब क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पर्यटनाचा ‘रिव्हेंज टुरिझम’ नंतर ‘आयर्न बट’ चा ट्रेंड

Iron Butt Tourism Trend : फिरण्याची हौस भागवायची आहे पण आर्थिक गणित जुळत नसेल तर या छंदाला मुरड घालावी लागते. अशावेळी लक्झरी टूर करण्याऐवजी साधी, कमी खर्चिक टूरला करणं योग्य. वेगवेगळ्या देशाच्या आणि शहरांच्या सीमा या बस, ट्रेन, मोटरसायकल किंवा थेट सायकलवरून प्रवास करून गाठणे म्हणजेच ‘आयर्न बट ट्रॅव्हलिंग’.
स्री-पुरुष समान अधिकार केवळ संपूर्ण जगातून या 14 देशांमध्येच लागू

Equal rights of men and women : जगात केवळ काहीच असे देश आहेत, जिथे महिलांना पुरुषांबरोबर समान अधिकार मिळतात. 2023 मध्ये वर्ल्ड बॅंकेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील केवळ 14 देशांमध्ये महिलांना व्यावसायिक आणि कायद्याच्या दृष्टीने समान अधिकार दिले जातात.
जागतिक न्यूमोनिया दिवस 2024

World Pneumonia Day 2024 : जागतिक न्यूमोनिया दिन (WPD) 12 नोव्हेंबर 2009 पासून साजरा करण्यात येतो. ग्लोबल कोलिशन अगेंस्ट चाइल्ड न्यूमोनिया (GCCP) या संस्थेने ‘स्टॉप न्यूमोनिया’ अंतर्गत हा उपक्रम साजरा करायला सुरुवात केली. जगभरातील लोकांमध्ये न्यूमोनियाबद्दल जागरूकता पसरवणे हा जागतिक न्यूमोनिया दिनाचा उद्देश आहे.
जागतिक प्रदुषणाच्या इंडेक्समध्ये दिल्ली दुसऱ्या स्थानावर

Air Pollution : नोव्हेंबर महिना तसा गुलाबी थंडीचा महिना म्हणून ओळखला जातो. मात्र, याच थंडीच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणावर प्रदुषणाची समस्या उद्वभवत असते. या दिवसात मोठ्या प्रमाणावर धुकं पडतं. यामध्ये धूळ, वाहनांतून निघणार धूर आणि उत्तर भारताकडील राज्यात जाळल्या जाणाऱ्या शेतपिकांच्या कचऱ्याच्या धुरांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होतं. या सगळ्या प्रदुषणाचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. लोकांचं आयुष्य पाच वर्षांनी कमी होतं.
“ट्रम्प 2.0” मुळे भारतासाठी आर्थिक नवीन संधी निर्माण होतील का?

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर पुन्हा आल्यावर भारतासाठी अनेक आर्थिक संधी निर्माण होऊ शकतील. कारण अमेरिकेतील व्यापार धोरणांमध्ये बदल होऊ शकतात. आणि हेच निर्णय भारताच्या हितासाठी फायदेशीर ठरू शकतात.
कोण आहेत CIA चे संभाव्य प्रमुख ‘कॅश’ पटेल ?

Who is Kash Patel : कश्यप ‘कॅश’ पटेल हे ट्रम्पचे निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जातात. ट्रम्प प्रशासनात ते महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. त्यांनी ट्रम्प सरकारच्या काळात सुरक्षा आणि गुप्तचर एजन्सीशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.