कधी, कोणत्या घटनेत राजनैतिक अधिकाऱ्यांवर केली जाते हकालपट्टीची कारवाई?

Expulsion of foreign diplomats : एखाद्या देशात दुतावासातील अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा किंवा त्या दोन देशा दरम्यानचे संबंध बिघडत असतील तर पहिला टप्पा दुतावासातील अधिकाऱ्यांना वा आयुक्तांना देशात परत बोलावून घेणं किंवा देशातून हाकलून देणं. अशा घटना यापूर्वी ही घडल्या आहेत. 

तैवानच्या सीमेवर चीनच्या लष्करी कारावया

China-Taiwan Dispute : चीनने पुन्हा एकदा तैवानच्या सीमेवर लष्करी कारवायांना सुरुवात केली आहे. त्यामुळे या सीमाभागात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. चीनचा अविभाज्य भाग असल्याचं तैवान नाकारत असल्यामुळे, आपण लष्करी बळाचा वापर करत असल्याची स्पष्टता चीनच्या लष्कर प्रमुखांने दिली आहे. तर दुसरीकडे या युद्धजन्य परिस्थितीमुळे तैवानमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे.
या परिस्थितीत चीनच्या विरोधात लढण्यासाठी तैवान सज्ज आहे, असं तैवानच्या लष्कर अधिकाऱ्यांने स्पष्ट केलं आहे.

कमला हॅरिसच्या प्रचार कार्यालयावर गोळीबार; तपास सुरू

( Shots fired into Kamala Harris’ campaign office ) अमेरिकेतील ॲरिझोना राज्याच्या उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला.

ओहयोमधील स्थलांतरीत कुत्री, मांजरी खातात – रिपब्लिकन पक्षाचा खोटा प्रचार उघड

रिपब्लिक पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जेडी व्हॅन्स यांनी, “हैती या देशामधून ओहयो इथं स्थलांतर झालेले लोकं कुत्रे, मांजर यासारखे पाळीव प्राणी खाऊन जीवन जगतायेत”, असं विधान निवडणुकीच्या डिबेटमध्ये केलं

दुबईच्या राजकुमारी शेख महराचा ‘डिवोर्स’ (Divorce) परफ्यूम

शेख महराने त्यांच्या नवीन परफ्युमचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट केला आणि ‘DIVORCE’ by Mahra M1′ या ब्रँडची लगेचच सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु झाली आहे.

Pitru Paksh | देशोदेशीचे पितृपक्ष

पितृपक्षातल्या खाद्यसंस्कृती आणि परंपरा ब्राझील मधल्या कोदोम्ब्ले सारख्या पंथातही आहे. भेंडीची भाजी देवीला प्रिय आहेच. अनेक पारंपारिक पदार्थ विविध देवी देवतांना प्रिय आहेत. वर फुलांबद्दल म्हटलंय. निशिगंधाची फुलं मृत आत्म्यांना बोलावण्यासाठीच्या पुजेत वापरतात.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ