डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा : भारतासोबत लवकरच मोठा व्यापार करार होणार!

Tariff: अमेरिका भारतासोबत लवकरच एक मोठा व्यापार करार करण्याच्या तयारीत आहे.
दलाई लामांचा पुनर्जन्म: फक्त धार्मिक विषय नाही तर भारतासाठी मोठं आव्हान

Dalai Lama: गेल्या अनेक दशकांपासून चीन दलाई लामांना ‘बेकायदेशीर’ ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनला त्यांच्या अनुयायांवर नियंत्रण मिळवायचं आहे आणि अनेक शतके जुनी असलेल्या त्यांच्या संस्थेला कमकुवत करायचं आहे. पण दलाई लामांच्या एका घोषणेने आणि चीनच्या प्रतिक्रियेने या संघर्षाला आता एक वेगळं वळण मिळालं आहे.
भारतीयांना आता व्यापार परवाना किंवा मालमत्ता खरेदीशिवाय युएईचा गोल्डन व्हिसा मिळणार

UAE golden visa : संयुक्त अरब अमिराती देशामध्ये (UAE) गोल्डन व्हिसा मिळविण्यासाठी एकतर तुम्हाला त्याठिकाणी व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागते किंवा मालमत्ता खरेदी करावी लागते. मात्र, आता या नियमामध्ये बदल केला आहे. आता काही अटींसह नामांकनाच्या आधारे युएईचा गोल्डन व्हिसा मिळणार आहे.
रिक्षाचं डिझाईन असणारी लुई व्हिटॉन ब्रँडची हँडबॅग

Louis Vuitton Handbag : लुई व्हिटॉन’ (Louis Vuitton) या जगप्रसिद्ध ब्रँडच्या स्प्रिंग/समर ’26 मेन्सवेअर कलेक्शनमध्ये’ चक्क मिनी ऑटो रिक्षाच्या आकाराच्या हँडबॅग्स रॅम्पवर फिरताना दिसल्या.
लहान मुलांना होणारा ‘हँड, फूट माऊथ डिसीज’ (HFMD) – काळजी, लक्षणं आणि उपाय

HFMD in Children : एचएफएमडी हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हा व्हायरसमुळे होतो. साधारणपणे 1 ते 10 वर्षांच्या लहान मुलांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो. पण कधीकधी मोठ्या माणसांनाही याची लागण होऊ शकते.
एआय चॅटबोटच्या अतिवापरामुळे ‘चॅटजीपीटी सायकोसिस’ या मनोविकाराचा उदय

ChatGPT psychosis : एआय चॅटबोटच्या त्यातही चॅटजीपीटीच्या अतिवापरामुळे अनेकांना मनोविकाराने घेरलं आहे. या आजाराचं नाव आहे, ‘चॅटजीपीटी सायकोसिस’.
अमेरिकेला तुमच्या सोशल मीडियातून हवीय ‘ही’ माहिती !

Us Visa: अमेरिका तुम्हाला तुमची सोशल मीडिया खाती पब्लिक करण्यासाठी किंवा त्यांची माहिती देण्यासाठी सक्ती करू शकत नाही. पण जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत, तर तुमचा व्हिसा मिळण्यास उशीर होऊ शकतो किंवा तुमचा व्हिसा अर्ज नाकारलाही जाऊ शकतो.
हेअर कलर करण्यापूर्वी हे नक्की वाचा: केसांच्या रंगाचा टाळूवर काय परिणाम होतो?

hair dye :केसांना रंग लावताना आपण त्या रंगांमुळे आपल्या टाळूवर , केसांवर आणि आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा फारसा विचार करत नाही. पण या ॲलर्जीचे पॅराफेनिलेनेडायमाइन हे एक प्रमुख कारण आहे.
ट्रुथ सोशल: डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

Truth Social : डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वतःचे ट्रुथ सोशलवर फक्त 10 लाख फॉलोअर्स आहेत, जे खूपच कमी आहेत. त्याउलट एक्स वर सध्या 107 कोटी (107M) फॉलोअर्स आहेत. यावरून असं दिसतं की ट्रम्प यांच्या फॉलोअर्सपैकी खूप कमी लोक ट्रुथ सोशलवर आहेत.
इराणने ट्रम्प यांचा युद्धबंदीचा दावा फेटाळला

Iran Israel Conflict : मध्य पूर्वेमध्ये इराण आणि इस्रायल दरम्यान युद्धबंदी झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी हा दावा साफ फेटाळून लावला आहे. जाणून घेऊयात मध्य पूर्वेतल्या या दोन देशांदरम्यान आणि अमेरिके दरम्यान नेमकं काय घडत आहे.
इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी!

Strait of Hormuz : अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराण खूप संतापला आहे. इराणने या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे. यामुळे दळणवळणासाठी उपयुक्त असलेला हा मार्ग आता कधीही बंद होऊ शकतो.
इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिका संघर्षात उतरली; रशिया ही इराणच्या हाकेला ‘ओ’ देईल का?

अमेरिकेने इराणच्या विरोधात ‘ऑपरेशन मिडनाईट हॅमर ‘ राबवलं. या ऑपरेशन अंतर्गत अमेरिकेने लढाऊ विमानं आणि पाणबुड्यांच्या साहय्याने इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केले. इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात लढण्यासाठी आता इराण रशियाकडे मदत मागणार आहे.