टूथपेस्ट आणि तोंडातील बॅक्टेरिया

Tuthpaste: तोंडातील बॅक्टेरियांचे संतुलन राखणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपल्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. त्यापैकी काही चांगले असतात, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. तर काही वाईट बॅक्टेरिया असतात, जे दात आणि हिरड्यांचे आजार निर्माण करू शकतात.
एआय तंत्रज्ञानामध्ये बौद्धिक क्षमता नाही !

AI Technology : ज्याप्रमाणे माणूस वृद्ध झाल्यावर त्याचा मेंदूच्या व शरीराच्या इतर क्षमतेवर परिणाम होतो. मात्र, एआय तंत्रज्ञान हे कितीही जलद असलं तरी त्याच्यामध्ये बौद्धिक कार्य करण्याची क्षमता नसल्याचं उघडकीस आलं आहे.
साऊंड प्रूफ हेडफोन्सनी तुमच्या मेंदूला धोका

soundproof Headphones : सतत साऊंड प्रूफ हेडफोन्स वापरल्यामुळे मेंदूशी निगडीत ऑडिटॉरी प्रोसेसिंग डिसऑर्डर हा आजार होण्याची शक्यता असते. यामध्ये ऐकण्याची क्षमता आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना अडचणी येऊ शकतात.
मेंदू तल्लख ठेवायचा आहे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला!

Human Brain: मेंदूला सतत ताजेतवाने आणि सक्रिय ठेवण्यासाठी योग्य पोषण मिळणे आवश्यक आहे. मेंदूला नुकसान होणार नाही, असे अन्न खाणे हे सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे. त्यामुळे योग्य आहारावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या मेंदूची स्मरणशक्ती वाढवा!
हत्ती एकमेकांशी संवाद साधतात!

Elephant : हत्ती केवळ धोका किंवा भीती वाटल्यावरच मोठ्याने आवाज काढतात, असे मानले जात होते. मात्र, नवीन संशोधनात असे आढळले आहे की, हत्ती ट्रम्पेटचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, खेळण्यासाठी आणि भांडण्यासाठीही करतात.
फोटो एडिटिंग आणि फिल्टर्सची जादू इसवी सन 1800 पासूनच !

Photoshop : आजकाल फोटोशॉप आणि सोशल मीडिया फिल्टर्समुळे आपल्याला प्रत्येक फोटो परफेक्ट वाटतो. पण हा ट्रेंड काही नवीन नाही. इसवी सन 1800 पासूनच लोक फोटो एडिट करून स्वतःला सुंदर दाखवत असत.
एआयच्या ( AI ) जास्त वापरामुळे तरुणाईच्या विचारशक्तीवर परिणाम!

Artificial intelligence: आजकाल, अनेकजण त्यांच्या कामांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करतात. पण एका नवीन संशोधनात असं दिसून आलं आहे की, जे लोकं सतत AI चा वापर करतात, त्यांची विचार करण्याची क्षमता कमी होते.
मधुमेहावर औषध! आनुवंशिक बदल केलेल्या गाईच्या दुधात मानवी इन्सुलिन तयार करण्यात आले.

insulin-producing cow : सध्या, मधुमेह असलेल्या लोकांना बॅक्टेरियाच्या मदतीने तयार केलेल्या इन्सुलीनवर अवलंबून राहावे लागते. हे इन्सुलीन कॉम्प्लेक्स लॅबोरेटरीमध्ये तयार केले जातात. परंतु, आता एक नवीन संशोधन करण्यात आले आहे, यामध्ये गाईच्या दुधातून इन्सुलीन तयार करता येणार आहे.
‘द ग्रेट ॲव्हरेजिंग’: मानवी उत्क्रांतीचा पुढचा टप्पा

Human Revolution : मानवी उत्क्रांती हा एक महत्त्वपूर्ण आणि हळूहळू घडणारा बदल आहे. पृथ्वीवर सुरुवातीला एकपेशीय सूक्ष्मजीव होते. यापासून हळूहळू विविध प्रकारचे प्राणी आणि वनस्पती विकसित होऊ लागले.