ऑपरेशन सिंदूरचा राजकीय-लष्करी उद्देश पाकिस्तानला प्रॉक्सी युद्ध लढल्याबद्दल शिक्षा करणे- राजनाथ सिंह

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवार दिनांक 28 जुलै रोजी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरबद्दल सरकारतर्फे निवेदन सादर केलं. संरक्षणमंत्र्यांनी असे प्रतिपादन केले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने केवळ आपली लष्करी क्षमताच दाखवली नाही तर राष्ट्रीय दृढनिश्चय, नैतिकता आणि राजकीय कौशल्य देखील दाखवले.

महाराष्ट्राची दिव्या देशमुख फिडे महिला विश्वचषक चॅम्पियन !

फिडे महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीवर विजय मिळवून 19 वर्षीय दिव्या देशमुखने या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावत इतिहासाला गवसणी घातली. हा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

लाडकी बहीण योजनेत 14 हजारहून अधिक ‘लाडके भाऊ’!

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : 14 हजारहून अधिक पुरूषांनी महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे. या सर्व पुरूष लाभार्थ्यांकडून मानधनाची रक्कम परत घेतली जाणार आहे. सरकारला पैसे परत दिले नाहीत तर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर, 26 लाख 34 महिला अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे परत घेणार की नाही याबाबत अजून कोणताही निर्णय घेतला नाही.

7/11 साखळी बॉम्बस्फोटातील 12 आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष सुटका!

Mumbai Train Serial blasts Case : 2006 साली मुंबई शहराच्या पश्चिम रेल्वेला हादरवून टाकणारा दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्याचा 19 वर्षांनंतर हा निकाल आला आहे. या हल्ल्याच्या आरोपाखाली 12 जणांना ताब्यात घेतलं होतं. मात्र, त्यांच्यावरील हा आरोप सिद्ध करण्यात यंत्रणा अयशस्वी झाल्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर, अनेक जण जखमी झाले होते.

शिवशक्ती-भीमशक्तीचं नवं समीकरण ‘ही’ आव्हानं कशी पेलणार?

Shivshakti-Bhimshakti : ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. शिवसेनेची मराठी अस्मिता आणि रिपब्लिकन सेनेची आंबेडकरी विचारधारा यांचा संगम जोड घालण्याचा प्रयत्न याआधीही झाला होता.

मुंबई-रत्नागिरी व विजयदुर्ग रो-रो सेवेचा मुहूर्त अजूनही नक्की नाही!

Mumbai-Ratnagiri Ro-Ro service : मुंबई-रत्नागिरी रो-रो जलसेवा गणेशोत्सवापर्यंत सुरू झाल्यास कोकणात जाण्याचा प्रवास खरंच खूप सुखकर होईल, यात काही शंका नाही. पण ही सेवा नेमकी कधी सुरू होईल, याचं उत्तर द्यायचं राणे यांनी टाळलं आहे

‘टेस्ला’चं भारतात आगमन!

Tesla Experience Centre : जागतिक बाजारपेठेत कार उद्योगाच्या क्षेत्रात भारत ही तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. जागतिक पातळीवर या गाड्याचा खप कमी होत चालला आहे. अशा परिस्थितीत अनेक अडथळे पार करत अखेर भारतात पहिलं शोरुम – एक्सपिरिअन्स सेंटर सुरु होत आहे म्हणून हा कंपनीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. 

समोसा आणि जिलेबी खाताय? पण त्यावर साखरेची आणि तेलाची माहिती आहे का? जाणून घ्या आरोग्य मंत्रालयाच्या नव्या सूचना

Health Ministry : समोसा, जिलेबी यासारख्या पदार्थांवरही त्यात किती साखर आणि तेल वापरलं आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात सर्व केंद्रीय संस्थांना सूचना दिल्या आहेत.

मुंबईकरांसाठी खुशखबर! दक्षिण मुंबईचा महत्त्वाचा ‘सिंदूर उड्डाणपूल’ 10 जुलैपासून वाहतुकीसाठी खुला

Mumbai news : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून थोड्या अंतरावर असलेला आणि पी. डि मेलो मार्गाला जोडणारा हा सिंदूर उड्डाणपूल दक्षिण मुंबईच्या वाहतुकीसाठी खूप महत्त्वाचा आहे.

पंढरपूर यात्रेदरम्यान अपघात झाल्यास वारकऱ्यांना 4 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदानाची घोषणा

Pandharpur Wari 2025 : आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयाचं सानुग्रह अनुदान देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. तसेच वारकरी जखमी झाला तर रुग्णालयातील उपचारासाठी आर्थिक साहाय्य दिलं जाणार आहे. 

तेलंगणामध्ये अणुभट्टी स्फोटातील मृतांचा आकडा 42; बचावकार्य अजुनही सुरूच

Telangana chemical company blast : सोमवार दिनांक 30 जून 2025 रोजी तेलंगणा इथल्या एका रासायनिक कारखान्यात अणुभट्टीचा (रिएक्टर)  स्फोट झाला. या स्फोटातील मृतांची संख्या वाढली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 42  मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहेत. अजुनही बचाव कार्य सुरूच आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आजपासून ‘या’ गोष्टींच्या अंमलबजावणीला होणार सुरुवात!

1st July : जुलै महिन्याच्या आजच्या या पहिल्या दिवसापासून तुमच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असलेल्या काही गोष्टींमध्ये बदल घडणार आहेत. आर्थिक, रेल्वे प्रवास आणि जुन्या वाहनांसंबंधित कोणत्या नियमांची अंमलबजावणीला 1 जुलै 2025 पासून सुरुवात होणार आहे हे आपण जाणून घेऊयात.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ