निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर

Prashant Kishore : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, 2 ऑक्टोबर 2024 रोजी प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये जन सुराज पार्टीच्या स्थापनेची घोषणा केली. तसेच या पक्षाच्या माध्यमातून 2025 साली बिहार विधानसभा निवडणुका लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पक्षस्थापनेची पूर्वतयारी म्हणून प्रशांत किशोर यांनी बिहारमधील चंपारण येथून तीन हजार किलोमीटरची पदयात्रा केली.

‘सिद्दीकी ते शर्मा’ धर्मप्रसारासाठी भारतात घुसखोरी

Pakistani Family lives in india with Fake ID’s : बंगळुरूमधुन ‘शर्मा’ आडनावाच्या आडून धर्मप्रचार करणाऱ्या सिद्दीकी कुटूंबियांचं गौडबंगाल समोर आलंय. या कुटूंबाला बंगळुरू पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 40 जागांसाठी आज मतदानाचा शेवटचा टप्पा, 8 ऑक्टोबरला जाहीर होणार निकाल

Jammu- Kashmir:  जम्मू – काश्मीरमध्ये आज तिसऱ्या टप्प्यांतील मतदान सुरू आहे. आज 40 विधानसभा मतदारसंघातील तब्बल 400 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. 

विकास भी, विरासत भी’! अमेरिकेतून 297 पुरातन वास्तू भारतात आल्या परत

Indian antiquities handed to PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचं उत्तम फलित म्हणजे या दौऱ्यातून परत येताना मोदी यांच्या सोबत भारताच्या 297 पुरातन वस्तूही भारतात परत आल्या आहेत.

‘गनर्स डे’ भारतीय लष्करातील तोफखाना युनिटचा सन्मान.

Gunners Day : 1857 च्या भारतीय बंडानंतरही भारतीय लष्करात काही तोफखाना तुकड्या टिकून राहिल्या. यापैकी 5 (बॉम्बे) माउंटन बॅटरी ही एक होती. याच तुकडीने पुढे भारतीय लष्कराचा तोफखाना विभाग उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

झारखंडमध्ये दोन दिवस इंटरनेट सेवा बंद, परीक्षेतील फसवणूक रोखण्यासाठी सरकारने उचलले पाऊल

(Jharkhand Government) झारखंड सरकारने (JGGLCCE) परीक्षा दरम्यान राज्यभरात इंटरनेट ( Internet Ban) सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शनिवारी आणि रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1.30 पर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद राहणार आहेत.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ